मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai-Kolhapur News: कोल्हापूर येथे मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीनंतर त्याठिकाणी जनजीवन सुरळीत करण्याच्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर शहरातील पर्जन्य जलवाहिन्यांच्या स्वच्छतेसाठी मुंबई महानगरप ...
Mumbai News : सीएसएमटी ते परळ स्थानकादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन सँडहर्स्ट रोडपर्यंत चालवण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेने ठेवला आहे. ...
अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा यासंदर्भात प्रत्यक्ष शाळात जाऊन तपासणी केली जाणार आहे. ...
वांद्रे ते वर्सोवादरम्यान उभारण्यात येत असलेल्या सागरी सेतूच्या जुहू आणि वर्सोवा कनेक्टरचा आता पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत विस्तार केला जाणार आहे. ...