लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
'ते' पाणी गोडे करण्यासाठी निविदांचे 'मंथन' सुरूच; महापालिका पुन्हा नव्याने प्रक्रिया राबवणार - Marathi News | in mumbai tender for desalination plan project in manori sea water continues the municipality will implement the process again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ते' पाणी गोडे करण्यासाठी निविदांचे 'मंथन' सुरूच; महापालिका पुन्हा नव्याने प्रक्रिया राबवणार

सध्या मुंबईला सात जलाशयांतून रोज तीन हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. ...

मालवणीत खारफुटीवर निवासी बांधकामाचा घाट, बिल्डरांसाठी आरक्षणात बदल? वॉचडॉग फाउंडेशनचा सवाल - Marathi News | in mumbai residential construction on mangroves in malvani change in reservation for builders question by watchdog foundation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालवणीत खारफुटीवर निवासी बांधकामाचा घाट, बिल्डरांसाठी आरक्षणात बदल? वॉचडॉग फाउंडेशनचा सवाल

मालवणी गावातील सीटीएस क्रमांक २ मध्ये घनदाट खारफुटी असून हे क्षेत्र पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय खारफुटीच्या जागेचा भाग आहे. ...

उपवास करताय; 'बेस्ट बिफोर' पाहिले का? अन्न पदार्थांच्या पाकिटावरील उत्पादन तारीख पाहणे गरजेचे - Marathi News | in mumbai see the best before date on product it is necessary to check the production date on the packet of food items | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपवास करताय; 'बेस्ट बिफोर' पाहिले का? अन्न पदार्थांच्या पाकिटावरील उत्पादन तारीख पाहणे गरजेचे

श्रावण हा व्रतवैकल्याचा महिना. या महिन्याच्या सोमवारी व शनिवारी हमखास घरातल्या महिला उपवास करतात. ...

बॅगेत मित्राचा मृतदेह, दादरहून ट्रेन पकडण्याचा प्रयत्न अन्...; हत्याप्रकरणात दुबई कनेक्शन समोर - Marathi News | Mumbai Police has arrested two people who were carrying dead bodies in bags at Dadar station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॅगेत मित्राचा मृतदेह, दादरहून ट्रेन पकडण्याचा प्रयत्न अन्...; हत्याप्रकरणात दुबई कनेक्शन समोर

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावर सोमवारी बॅगेत मृतदेह घेऊन जाणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ...

Video : "पैसा, वेळ, एनर्जी...", घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीला वैतागल्या ऐश्वर्या नारकर - Marathi News | aishwarya narkar stuck in traffic in thane ghodbunder road expressed anger by shared video in social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : "पैसा, वेळ, एनर्जी...", घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीला वैतागल्या ऐश्वर्या नारकर

घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीला ऐश्वर्या नारकर वैतागल्या. ...

Vinod Kambli News विनोद कांबळीची अवस्था वाईट, चालताही येईना... लोकांचा घ्यावा लागला आधार, Viral Video त दावा - Marathi News | Mumbai Cricketer Vinod Kambli condition is bad, he can't even walk... People had to take support, Viral Video claims | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: विनोद कांबळीची अवस्था वाईट, चालताही येईना... लोकांचा घ्यावा लागला आधार!

Vinod Kambli Viral Video: सचिन तेंडुलकरचा मित्र आणि क्रिकेट पार्टनर असलेला विनोद कांबळी काही काळापासून आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. ...

‘लाडकी बहीण योजना’ महिलांसाठी लाभदायक; आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली - Marathi News | Ladki Bahin Yojana benefits women challenge petition was dismissed by the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लाडकी बहीण योजना’ महिलांसाठी लाभदायक; आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

न्यायालय सरकारच्या योजनांचे प्राधान्यक्रम ठरवू शकते का?  आम्हाला राजकीय आखाड्यात उतरवू नका, असे न्यायालय म्हणाले. ...

‘आनंदाचा शिधा’ राज्यात सुरूच राहणार; निविदेतील अटींना आव्हान देणारी याचिका फेटाळली - Marathi News | ration will continue in the state petition challenging the terms of the tender was dismissed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आनंदाचा शिधा’ राज्यात सुरूच राहणार; निविदेतील अटींना आव्हान देणारी याचिका फेटाळली

सोमवारी याचिकाकर्त्यांचे वकील शरण जगतियानी यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याने आणखी काही दिवस सरकारला निविदा प्रक्रियेवर पुढील कार्यवाही न करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी न्यायालयाकडे केली. ...