लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
भिंडेने घाटकोपर होर्डिंगचे २२ लाखांचे शुल्क थकवले; माहिती अधिकारात उघड - Marathi News | in mumbai bhinde exhausted a rupees of 22 lakhs to ghatkopar hoarding exposed in right to information reply from railway police after a month  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भिंडेने घाटकोपर होर्डिंगचे २२ लाखांचे शुल्क थकवले; माहिती अधिकारात उघड

मुंबई रेल्वे पोलिसांनी एका महिन्यानंतर अर्जास उत्तर देत थकबाकी रकमेची माहिती दिली.  ...

मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना मिळणार शहरातच घरे; सदनिकांसाठी मिठागरांच्या जागा वापरणार - Marathi News | project victims in mumbai will get houses in the city the places of mithagars will be used for flats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना मिळणार शहरातच घरे; सदनिकांसाठी मिठागरांच्या जागा वापरणार

प्रकल्पबाधितांना सदनिका उपलब्ध करून देण्याच्या धोरणास बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ...

मतदारसंघांतील कामांसाठी आमदारांचे महापालिकेत ठाण; आयुक्तांच्या दालनात बैठकांना जोर - Marathi News | in mumbai mla are stationed in the municipal corporation for work in the constituencies, the vidhan sabha attention emphasis on meetings in the commissioners hall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदारसंघांतील कामांसाठी आमदारांचे महापालिकेत ठाण; आयुक्तांच्या दालनात बैठकांना जोर

विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्याने मुंबईतील आमदारांची धावपळ सुरू झाली आहे. ...

MHADA Lottery 2024 मोठी बातमी: म्हाडाच्या २ हजार ३० घरांची लॉटरी १३ सप्टेंबरला निघणार!  - Marathi News | Big news Lottery of 2 thousand 30 houses of MHADA will be released on September 13 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: म्हाडाच्या २ हजार ३० घरांची लॉटरी १३ सप्टेंबरला निघणार! 

MHADA Lottery 2024 ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ पर्यंत आहे. ...

सायलेंट किलरची व्हॉयलेन्ट स्टोरी! मृतदेह सूटकेसमध्ये ठवून CSMT ते दादर प्रवास; 2 मूकबधिरांनी केली तिसऱ्याची हत्या - Marathi News | Violent Story of Silent Killer! Traveling to Dadar from CSMT with dead bodies in suitcases; 2 deaf mutes kill third | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायलेंट किलरची व्हॉयलेन्ट स्टोरी! मृतदेह सूटकेसमध्ये ठवून CSMT ते दादर प्रवास; 2 मूकबधिरांनी केली तिसऱ्याची हत्या

या प्रवासादरम्यान त्याच्या बॅगेत सामान नसून मृतदेह आहे, याचा त्याने कुणालाही थांगपत्ता लागू दिला नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

अरविंद सावंतांच्या नावाने मागवले २ लाखांचे जेवण; 'बडेमिया'च्या मालकाची तक्रार, तोतया 'पीए'ला अटक! - Marathi News | Mumbai Police arrested accused who cheated the owner of Bademia Hotel in the name of MP Arvind Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरविंद सावंतांच्या नावाने मागवले २ लाखांचे जेवण; 'बडेमिया'च्या मालकाची तक्रार, तोतया 'पीए'ला अटक!

खासदार अरविंद सावंत यांच्या नावाने फसवणूक करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ...

कृत्रिम तलावांचे लोकेशन गुगल मॅप दाखविणार; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिकेची व्यवस्था - Marathi News | in mumbai google maps will show the location of artificial lakes municipality arrangements for eco friendly ganeshotsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृत्रिम तलावांचे लोकेशन गुगल मॅप दाखविणार; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिकेची व्यवस्था

मुंबईत गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करणे आदी उपक्रम पालिकेने हाती घेतले आहेत. ...

'कोस्टल'च्या वर्सोवा ते दहिसर टप्प्याला वेग; प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणार - Marathi News | in mumbai versova to dahisar phase of coastal speeded up appoint a project management consultant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोस्टल'च्या वर्सोवा ते दहिसर टप्प्याला वेग; प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणार

सागरी किनारा मार्गाची (कोस्टल रोड) प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सी-लिंकच्या दक्षिण टोकापर्यंतची मार्गिका मुंबई महापालिकेने अंशतः खुली केली आहे. ...