लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सायन, बीकेसीमुळे रोज ३ तास रस्त्यावर; पुलाच्या पाडकामामुळे वाहतुकीत बदल, मुंबईकरांचे हाल - Marathi News | in mumbai due to demolition of sion bridge 3 hours on road everyday due to traffic plight of passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायन, बीकेसीमुळे रोज ३ तास रस्त्यावर; पुलाच्या पाडकामामुळे वाहतुकीत बदल, मुंबईकरांचे हाल

सायन पुलाच्या पाडकामामुळे सायन पट्ट्यातील वाहतूक धारावी आणि बीकेसीमधून वळवण्यात आली आहे. ...

मुंबईतल्या ज्वेलर्सला अटक करण्याची धमकी; लाच घेताना ईडीच्या बड्या अधिकाऱ्याला अटक - Marathi News | CBI arrested assistant director of the ED for allegedly taking bribe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईतल्या ज्वेलर्सला अटक करण्याची धमकी; लाच घेताना ईडीच्या बड्या अधिकाऱ्याला अटक

सीबीआयने लाच घेणाऱ्या ईडीच्या बड्या अधिकाऱ्याला दिल्लीत रंगेहाथ पकडलं आहे.  ...

'पॉकेट एफएम'वर यंदाच्या मान्सूनचा मनसोक्त आनंद घ्या... - Marathi News | enjoy this monsoon season on pocket fm its good option has become available to spend relaxing moment with favourite one | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पॉकेट एफएम'वर यंदाच्या मान्सूनचा मनसोक्त आनंद घ्या...

आपल्या आवडत्या जोडीदाराबरोबर निवांत क्षण घालवण्याचा आणखी एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. ...

अक्षय कुमारने हाजी अली येथे अर्पण केली चादर; दर्ग्याच्या बांधकामासाठी दिले १ कोटी २१ लाख - Marathi News | Akshay Kumar offered a chadar at Haji Ali Dargah donated one and half crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारने हाजी अली येथे अर्पण केली चादर; दर्ग्याच्या बांधकामासाठी दिले १ कोटी २१ लाख

Akshay Kumar : अक्षय कुमार हा नुकताच मुंबईतील हाजी अली दर्ग्यात पोहोचला होता जिथे त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ...

धक्कादायक! सेंट जॉर्ज रुग्णालयात कर्मचाऱ्याचा मृत्यू; तीन तास व्हीलचेअरवर होता बसून - Marathi News | Employee dies at Mumbai St George Hospital Two doctors suspended | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! सेंट जॉर्ज रुग्णालयात कर्मचाऱ्याचा मृत्यू; तीन तास व्हीलचेअरवर होता बसून

मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने दोन डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ...

जे. जे. हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरांच्या हॉस्टेलचे नूतनीकरण होणार कधी? विद्यार्थ्यांचा सवाल - Marathi News | in mumbai j j when will the hospital resident doctor hostel be renovated questions of medical course students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे. जे. हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरांच्या हॉस्टेलचे नूतनीकरण होणार कधी? विद्यार्थ्यांचा सवाल

वर्षभरापासून सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामामुळे येथील निवासी डॉक्टरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...

मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहाचे शुल्क दुप्पट, वाढ तत्काळ रद्द करा, विद्यार्थ्यांची मागणी - Marathi News | mumbai university hostel fees doubled students aggressive cancel the increase immediately demand of students  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहाचे शुल्क दुप्पट, वाढ तत्काळ रद्द करा, विद्यार्थ्यांची मागणी

मुंबई विद्यापीठाने वसतिगृहाच्या शुल्कात जवळपास दुप्पट वाढ केली आहे. ...

गृहप्रकल्पांची नोंदणी, घरखरेदी होणार झटपट; ‘महारेरा’चे महाक्रिटी संकेतस्थळ अंतिम टप्प्यात - Marathi News | in mumbai registration of housing projects house purchase will be quick mahakriti website of maharera in final stage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृहप्रकल्पांची नोंदणी, घरखरेदी होणार झटपट; ‘महारेरा’चे महाक्रिटी संकेतस्थळ अंतिम टप्प्यात

महारेराचे महाक्रिटी संकेतस्थळ अंतिम टप्प्यात असून हे संकेतस्थळ महा-क्रिटी  म्हणजे तक्रार आणि विनियामक एकात्मिक तंत्रज्ञान अंमलबजावणी नावाने ओळखले जाईल. ...