लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
चेंबूरमध्ये पुनर्विकास घोटाळा, बिल्डरसह सहा जणांवर गुन्हा; मोफत सदनिका देण्याचे आमिष, आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास - Marathi News | Redevelopment scam in Chembur, case against six including builder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूरमध्ये पुनर्विकास घोटाळा, बिल्डरसह सहा जणांवर गुन्हा; मोफत सदनिका देण्याचे आमिष, आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास

बाळकृष्ण चव्हाण यांच्या तक्रारीवरून मे. जी. ए. बिल्डर्स प्रा. लि., अनिल अगरवाल (मृत), सारंग अगरवाल, अनुभव अगरवाल, गोकुळ अगरवाल आणि इतरांविरोधात फसवणुकीसह विश्वासघात, कट रचणे आदी कलमा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ...

जुलैमध्ये नोकऱ्यांच्या मागणीत १२ टक्के वाढ; रिअल इस्टेट, औषध निर्मिती,'FMCG' क्षेत्रात संधी  - Marathi News | in mumbai job demand up 12 percent in july more opportunities in real estate pharmaceutical manufacturing fmcg sector  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुलैमध्ये नोकऱ्यांच्या मागणीत १२ टक्के वाढ; रिअल इस्टेट, औषध निर्मिती,'FMCG' क्षेत्रात संधी 

नुकत्याच सरलेल्या जुलै महिन्यात मागील वर्षीच्या जुलैच्या तुलनेत रोजगाराच्या संख्येत १२ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. ...

महापालिकेकडून गोठ्यांना लवकरच नोटिसा; मुंबई बाहेर स्थलांतरित करण्याच्या हालचालींना वेग  - Marathi News | in mumbai soon notices to cowsheds from municipal corporation speed up the move to relocate out of mumbai  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेकडून गोठ्यांना लवकरच नोटिसा; मुंबई बाहेर स्थलांतरित करण्याच्या हालचालींना वेग 

मुंबईतील विविध भागांत असलेले गायी-म्हशींचे गोठे डहाणू तालुक्यातील दापचरी येथे स्थलांतरित करण्याचा जवळपास १७ वर्षांपासूनचा प्रश्न अखेर सुटण्याची शक्यता आहे. ...

मंडपाच्या परवानगीसाठी १३१ अर्ज; सुट्टीच्या दिवशी प्रक्रिया सुरू ठेवण्याची मंडळांची मागणी - Marathi News | in mumbai 131 applications for pavilion permits ganpati mandals demand to continue process on holidays | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंडपाच्या परवानगीसाठी १३१ अर्ज; सुट्टीच्या दिवशी प्रक्रिया सुरू ठेवण्याची मंडळांची मागणी

मुंबईमध्ये १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून,  मंडळांना मंडप उभारणीसाठी पालिकेचा परवाना घेणे बंधनकारक आहे. ...

दूरस्थ पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात; या तारखेपर्यंत अर्ज करा - Marathi News | in mumbai initiation of admission process for distance postgraduate courses mumbai university invites to apply by 22 august  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दूरस्थ पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात; या तारखेपर्यंत अर्ज करा

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. ...

१०० फुटांवरून उडी अन ३ दिवस मदतीच्या प्रतीक्षेत तरंगत..; जन्मदात्यानेच सोडविले मृत्यूच्या तावडीतून - Marathi News | Jump from 100 feet and it's 72 hours The beggar alone freed him from the clutches of death   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०० फुटांवरून उडी अन ३ दिवस मदतीच्या प्रतीक्षेत तरंगत..; जन्मदात्यानेच सोडविले मृत्यूच्या तावडीतून

रागात आणि गैरसमजातून घडलेल्या घटनेच्या ओझ्याने तणावात असलेला मुलगा कामासाठी जातो सांगून घराबाहेर पडला. ...

अमराठी नामफलक; सव्वा कोटीचा दंड वसूल; पालिकेची आठ महिन्यांतील कारवाई - Marathi News | in mumbai a fine of half a crore was levied on shop doesn't have marathi signboards action of the municipality in eight months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमराठी नामफलक; सव्वा कोटीचा दंड वसूल; पालिकेची आठ महिन्यांतील कारवाई

दुकानांचे नामफलक मराठी भाषेत लावण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही अनेक दुकानदारांचा मुजोरपणा कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

भाडे थकविणाऱ्या बिल्डरांना नवे प्रकल्प नाहीत; ‘एसआरए’चा दणका, ७०० कोटी रुपये वसूल - Marathi News | in mumbai rent exhausting builders have no new projects sra bang rs 700 crore recovered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाडे थकविणाऱ्या बिल्डरांना नवे प्रकल्प नाहीत; ‘एसआरए’चा दणका, ७०० कोटी रुपये वसूल

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) योजनेंतर्गत झोपडीधारकांचे भाडे थकविणाऱ्या बिल्डरांच्या मुसक्या आवळण्यास ‘एसआर’ने सुरुवात केली आहे. ...