लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
म्हाडाची महागडी घरे कशी परवडणार? आवाक्याबाहेरील किमतींवरून मुंबईकरांचा टीकेचा सूर - Marathi News | How to afford the expensive houses of Mhada? The tone of criticism from Mumbaikars over the unaffordable prices of flats in Sodati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाची महागडी घरे कशी परवडणार? आवाक्याबाहेरील किमतींवरून मुंबईकरांचा टीकेचा सूर

बाजारभावापेक्षा किमती कमीच असल्याचे गृहनिर्माण अभ्यासकांचे मत ...

ताडदेवमध्ये 'म्हाडा'चे घर साडेसात कोटींचे! घरांच्या किमती २९ लाखांपासून ४ कोटींच्या घरात - Marathi News | in mumbai the house of mhada in tardeo is worth seven and a half crores house prices range from 29 lakhs to 4 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताडदेवमध्ये 'म्हाडा'चे घर साडेसात कोटींचे! घरांच्या किमती २९ लाखांपासून ४ कोटींच्या घरात

सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करणाऱ्या म्हाडा प्राधिकरणाने २०३० घरांची लॉटरी जाहीर केली असली तरी या घरांच्या किमतीही अव्वाच्या सव्वा आहेत. ...

'मेट्रो ३' च्या पहिल्या टप्प्यासाठी प्रशासनाचे एक पाऊल पुढे; ‘CMRS’कडे तपासणीसाठी अर्ज करणार - Marathi News | in mumbai administration one step ahead for first phase of metro 3 will apply to cmrs for inspection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मेट्रो ३' च्या पहिल्या टप्प्यासाठी प्रशासनाचे एक पाऊल पुढे; ‘CMRS’कडे तपासणीसाठी अर्ज करणार

कुलाबा ते सीप्झ या मेट्रो ३ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील मार्गाची तपासणी अग्निशमन विभागाने पूर्ण केली आहे. ...

मुंबईत ५ महिन्यांत अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याप्रकरणी ५०७ गुन्हे दाखल, ४४२ गुन्ह्यांची उकल - Marathi News | minor girls missing in last 5 months in mumbai 507 crimes recorded says report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ५ महिन्यांत अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याप्रकरणी ५०७ गुन्हे दाखल, ४४२ गुन्ह्यांची उकल

मागील पाच महिन्यांत अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याप्रकरणी ५०७ गुन्ह्यांची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे. ...

डोनाल्ड, मोल्ट, ऑलिव्हला हवे थंडगार वातावरण! पेंग्विन प्रदर्शनी, देखभालीसाठी कोट्यवधींचा खर्च - Marathi News | in mumbai rani baug penguin exhibition tender for health expenditure of 15 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डोनाल्ड, मोल्ट, ऑलिव्हला हवे थंडगार वातावरण! पेंग्विन प्रदर्शनी, देखभालीसाठी कोट्यवधींचा खर्च

राणीच्या बागेत पेंग्विन, मगरी, वाघ, बिबटे, तसेच विविधरंगांचे पक्षी दाखल झाल्यानंतर पुन्हा पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. ...

मुंबईकरांनो, मध्य रेल्वेवर उद्या ब्लॉक; माटुंगा-मुलुंड, सीएसएमटी-चुनाभट्टीदरम्यान होणार कामे  - Marathi News | mumbai mega block on sunday 11 august 2024 in central and harbour railway know all the information here | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, मध्य रेल्वेवर उद्या ब्लॉक; माटुंगा-मुलुंड, सीएसएमटी-चुनाभट्टीदरम्यान होणार कामे 

रेल्वेकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. ...

होर्डिंग्जवर महापालिकेचे नियंत्रण; जाहिरात मसुदा जाहीर, बिल्डिंगच्या टेरेसवर परवानगी नाही - Marathi News | Municipal control over hoardings; Advertising draft published, not allowed on the terrace of the building | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होर्डिंग्जवर महापालिकेचे नियंत्रण; जाहिरात मसुदा जाहीर, बिल्डिंगच्या टेरेसवर परवानगी नाही

डिजिटल जाहिरातींसाठी सर्व मॉल्स, शॉपिंग संकुले, व्यावसायिक इमारती अर्ज करू शकणार आहेत. या सर्व होर्डिंग्जवर महापालिकेचे नियंत्रण राहणार आहे.  ...

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना: आरोपी भावेश भिंडेची जामिनाची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली - Marathi News | Ghatkopar hoarding collapse Bombay HC dismisses plea by Ego Media owner Bhavesh Bhinde against FIR says arrest not illegal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर होर्डिंग दुर्घटना: आरोपी भावेश भिंडेची जामिनाची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली

ghatkopar hoarding collapse: भावेश याला झालेली अटक कायदेशीरच असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.  ...