लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आरटीई प्रवेशाच्या ५०% पेक्षा अधिक जागा मुदतीनंतरही रिक्त; मुंबईमध्ये २,७४५ जागांवर प्रवेश निश्चित - Marathi News | in mumbai more than 50 percent of rte admissions seats vacant even after deadline about 2745 out of 6247 seats in mumbai are confirmed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरटीई प्रवेशाच्या ५०% पेक्षा अधिक जागा मुदतीनंतरही रिक्त; मुंबईमध्ये २,७४५ जागांवर प्रवेश निश्चित

मुंबईत ‘आरटीई’च्या एकूण सहा हजार २४७ जागा उपलब्ध होत्या. मात्र, त्यातील केवळ दोन हजार ७४५ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. ...

गुंतवणूक, अटकेची भीती अन् सायबर भामटे मालामाल! ज्येष्ठ नागरिक, उच्च शिक्षितांचीही फसवणूक - Marathi News | in mumbai using various guises investment and fear of arrest and goods senior citizens and highly educated people are also cheated by cyber fraudesters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुंतवणूक, अटकेची भीती अन् सायबर भामटे मालामाल! ज्येष्ठ नागरिक, उच्च शिक्षितांचीही फसवणूक

गेल्या पाच महिन्यांत मुंबईत सायबरशी संबंधित दोन हजार १९७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. ...

मढ समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिकचा खच; सागरी पर्यावरण, मानवी आरोग्याला कचऱ्याचा धोका  - Marathi News | in mumbai plastic bags on madh beach risk of waste to marine environment and human health  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मढ समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिकचा खच; सागरी पर्यावरण, मानवी आरोग्याला कचऱ्याचा धोका 

नुकत्याच जुहू समुद्र किनाऱ्यावरील बेसुमार कचऱ्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता मढ समुद्र किनाऱ्याची प्लास्टिक कचऱ्याने झालेली दुरवस्था समोर आली आहे. ...

अरे बापरे! मेट्रो ३ मार्गिकेवर एका झाडासाठी २ लाख; ५८४ झाडांसाठी १२ कोटींचा खर्च - Marathi News | 2 lakh for one tree on Mumbai Metro 3 route so 12 crore rupees for 584 trees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरे बापरे! मेट्रो ३ मार्गिकेवर एका झाडासाठी २ लाख; ५८४ झाडांसाठी १२ कोटींचा खर्च

माहिती अधिकारातून बाब उघड, खर्चाच्या रकमेबाबत सामाजिक कार्यकर्त्यांचे विविध सवाल ...

'मॅडम, साहेब मीटिंगमध्ये आहेत...'  वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा विशेष मोबाइल नेमका कशासाठी? - Marathi News | in mumbai citizens express displeasure as they are not getting it cooperation by police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मॅडम, साहेब मीटिंगमध्ये आहेत...'  वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा विशेष मोबाइल नेमका कशासाठी?

मॅडम, साहेब मीटिंगमध्ये आहेत. मी त्यांचा ऑपरेटर, ड्रायव्हर बोलतोय... असाच काहीसा प्रतिसाद गेल्या दीड महिन्यापासून मुंबईतल्या विविध पोलीस ठाण्यांतून नागरिकांना मिळत आहे. ...

मुंबईत राहायचे असेल, तर झोपड्याच टाका..! 'म्हाडा'च्या बांधकामाचा दर खासगीपेक्षा जास्त - Marathi News | Special Article on Mhada Lottery providing Housing at very high range in Mumbai | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुंबईत राहायचे असेल, तर झोपड्याच टाका..! 'म्हाडा'च्या बांधकामाचा दर खासगीपेक्षा जास्त

गोरगरिबांना फुकट घरे देता येतील, एवढा पैसा म्हाडा, एसआरए आणि महापालिकेतील हप्तेखोरीतून सहज उभा राहील. ...

पोलिसांना पाहून पळत होता मॉडेल, बॅग उघडताच...; बोरीवली स्टेशनवरील धक्कादायक प्रकार - Marathi News | The model was running after seeing the police, as soon as the bag was opened...; Shocking type at Borivali station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांना पाहून पळत होता मॉडेल, बॅग उघडताच...; बोरीवली स्टेशनवरील धक्कादायक प्रकार

Mumbai News : मुंबईच्या बोरीवली स्थानकावर एका मॉडेलच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि १४ जिवंत काडतुसे सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...

अमृता खानविलवकर नवरा हिमांशू मल्होत्रापासून राहते वेगळी; हे आहे कारण - Marathi News | Amruta Khanvilkar Stay Away From Her Husband Himanshu Malhotra know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता खानविलवकर नवरा हिमांशू मल्होत्रापासून राहते वेगळी; हे आहे कारण

अमृता आणि हिमांशूने २०१५ मध्ये लग्न केले होते. ...