लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मनपाच्या लिपिकांना कामाचे ‘जड झाले ओझे’; ४१% पदे रिक्त, कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण - Marathi News | in mumbai municipal clerks heavy burden of work about 41 percent posts are vacant work stress on the working staff | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनपाच्या लिपिकांना कामाचे ‘जड झाले ओझे’; ४१% पदे रिक्त, कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण

मराठा आरक्षण सर्वेक्षण, त्यानंतर लोकसभा निवडणूक कामासाठी मुंबई पालिकेचा  कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणावर कार्यरत होता. ...

‘बेस्ट’ची ‘बस’कण; बिघाडात आघाडी, ५ वर्षांत ६७ हजार वेळा नादुरूस्त; मुंबईकर हैराण  - Marathi News | in mumbai best bus leading in failure about 67 thousand times unrepaired in 5 years citizen suffer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बेस्ट’ची ‘बस’कण; बिघाडात आघाडी, ५ वर्षांत ६७ हजार वेळा नादुरूस्त; मुंबईकर हैराण 

मुंबईची दुसरी लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्ट बस सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र आहे. ...

सुशांत आणि अदा दोघेही भाडेकरू, मग अभिनेत्यानं आत्महत्या केलेलं 'ते' घर कुणाच्या मालकीचं? - Marathi News | Adah Sharma on Staying at Sushant Singh Rajput's Bandra Flat owned by Mr. Lalwani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत आणि अदा दोघेही भाडेकरू, मग अभिनेत्यानं आत्महत्या केलेलं 'ते' घर कुणाच्या मालकीचं?

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केलेल्या 'त्या' घरी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री राहायला गेली आहे. ...

नवी मुंबई विमानतळावरील चाचणीचा फटका मुंबईत उतरणाऱ्या विमानांना बसणार? - Marathi News | Airplane testing at Navi Mumbai airport affects planes landing in Mumbai here is reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबई विमानतळावरील चाचणीचा फटका मुंबईत उतरणाऱ्या विमानांना बसणार?

मुंबई विमानतळावर २२ ते २५ विमानांऐवजी केवळ १८ विमानेच उतरू शकतील ...

युरिन बॅग लावली होती म्हणून कँटिनमधून किडनी स्टोनचा त्रास असलेल्या रुग्णाला हाकलले! - Marathi News | A patient with kidney stone was kicked out of the canteen because he had a urine bag! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युरिन बॅग लावली होती म्हणून कँटिनमधून किडनी स्टोनचा त्रास असलेल्या रुग्णाला हाकलले!

केईएम रुग्णालयात घडली धक्कादायक घटना; डीनकडे तक्रार, चौकशीचे आदेश ...

'मुंबईत एकटं राहायला लागल्यावर...', २४ वर्षीय रिंकू राजगुरुने व्यक्त केल्या भावना - Marathi News | Rinku Rajguru opens up about started living in Mumbai alone shares her experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुंबईत एकटं राहायला लागल्यावर...', २४ वर्षीय रिंकू राजगुरुने व्यक्त केल्या भावना

काही वर्षांपूर्वीच रिंकू आता मुंबईत एकटीच राहत आहे. हा अनुभव तिने नुकताच शेअर केला. ...

Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभा निवडणूक लढवणार! - Marathi News | Former Mumbai Police commissioner Sanjay Pandey will contest assembly elections! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभा निवडणूक लढवणार!

Sanjay Pandey : मुंबईचे माजी आयुक्त संजय पांडे यांनी निवडणूक लढवण्याबाबत घोषणा केली आहे. ...

गोरेगाव पूर्वेला बेकायदा पार्किंगचा विळखा; ‘नेस्को’ परिसरात वाहतुकीचे तीनतेरा - Marathi News | in mumbai illegal parking rampage in goregaon east traffic in nesco area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगाव पूर्वेला बेकायदा पार्किंगचा विळखा; ‘नेस्को’ परिसरात वाहतुकीचे तीनतेरा

गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन केंद्रात (नेस्को) भरणारी प्रदर्शने, विविध कार्यक्रमांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांमुळे या परिसरात सतत वाहतूककोंडी होत आहे. ...