लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
दुसऱ्या विशेष फेरीचाही कटऑफ उतरला..! मुंबईत आणखी २७ हजार विद्यार्थी अकरावीत - Marathi News | The cutoff for the second special round has also come down..! 27 thousand more students in 11th Std in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुसऱ्या विशेष फेरीचाही कटऑफ उतरला..! मुंबईत आणखी २७ हजार विद्यार्थी अकरावीत

पहिल्या तीन नियमित प्रवेश फेऱ्यांमध्ये नामांकित महाविद्यालयांतील प्रवेश पात्रता गुण (कटऑफ) नव्वदीपार गेले होते. ...

'बिग बॉस'चा धाक वाढणार; मुंबईतील पाच प्रमुख सरकारी रुग्णालयांत बसविले २,५७४ सीसीटीव्ही - Marathi News | 2574 CCTVs installed in five major government hospitals in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बिग बॉस'चा धाक वाढणार; मुंबईतील पाच प्रमुख सरकारी रुग्णालयांत बसविले २,५७४ सीसीटीव्ही

निवासी डॉक्टरांची ही मागणी मान्य करण्यासाठी आता रुग्णालय प्रशासन पुढे सरसावले आहे. ...

मल्हार बाय द बे : सेंट झेवियर्सच्या ‘मल्हार’ फेस्टीवलला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद - Marathi News | Malhar by the Bay is an integral part of St Xavier College Malhar Festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मल्हार बाय द बे : सेंट झेवियर्सच्या ‘मल्हार’ फेस्टीवलला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या ‘मल्हार’ फेस्टीवलला जोरदार सुरुवात झाली असून येणाऱ्या दिवसात आणखी जबरदस्त असे इवेंटस् असणार आहेत ...

म्हाडाचे घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; एका क्लिकमुळे होईल लाखोंचे नुकसान - Marathi News | Cheating people from fake MHADA website Complaint to Mumbai Cyber ​​Cell | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाचे घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; एका क्लिकमुळे होईल लाखोंचे नुकसान

म्हाडाच्या वेबसाईटसारखी बनावट वेबसाईट तयार करुन लोकांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

मुंबईत भररस्त्यात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; महिलेसह चौघांना अटक - Marathi News | Young man was stabbed to death by a minor boy in Govandi Shivaji Nagar area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत भररस्त्यात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; महिलेसह चौघांना अटक

मुंबईच्या गोवंडी परिसरात भररस्त्यात एका तरुणाची अल्पवयीन मुलाने तलवारीने वार करुन हत्या केली ...

'मुंबईतील रस्ते...', विवेक अग्निहोत्रींनी शेअर केला मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्याचा Video - Marathi News | vivek agnihotri Shared video cm eknath shinde convoy passing pothole filled flyover | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुंबईतील रस्ते...', विवेक अग्निहोत्रींनी शेअर केला मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्याचा Video

विवेक अग्निहोत्री यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. ...

अत्यल्प गटासाठी केवळ ३५९ घरे; म्हाडाच्या घरांसाठीचे गोरगरिबांचे स्वप्न अपूर्णच  - Marathi News | in mumbai only 359 houses for minority group the dream of poor people for mhada houses remains unfulfilled  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अत्यल्प गटासाठी केवळ ३५९ घरे; म्हाडाच्या घरांसाठीचे गोरगरिबांचे स्वप्न अपूर्णच 

‘म्हाडा’ने मोठा गाजावाजा करत २ हजार ३० घरांची लॉटरी जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात मात्र घरांच्या किमतींवरून म्हाडावर सर्वच स्तरांतून टीका होऊ लागली आहे. ...

मुंबईतल्या घरांचे आकारमान वाढले, ५ टक्क्यांनी वाढ; अन्य शहरांच्या तुलनेत घरे छोटेखानीच - Marathi News | in mumbai house size rises up by 5 percent houses are small compared to other cities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतल्या घरांचे आकारमान वाढले, ५ टक्क्यांनी वाढ; अन्य शहरांच्या तुलनेत घरे छोटेखानीच

बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या ॲनारॉक कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ही माहिती पुढे आली आहे. ...