लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अंधेरीतील गोखले पुलाची जोडणी २३ ऑगस्टपर्यंत; गर्डरचे सुटे भाग दाखल, जोडणीचे काम सुरू  - Marathi News | in mumbai connection of gokhale bridge in andheri by august 23 the spare parts of the girder have been submitted the connection work has started  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीतील गोखले पुलाची जोडणी २३ ऑगस्टपर्यंत; गर्डरचे सुटे भाग दाखल, जोडणीचे काम सुरू 

मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गोखले पुलाच्या पहिल्या गर्डरची जोडणी पूर्ण झाल्यानंतर आता २३ ऑगस्टपर्यंत दुसऱ्या बाजूच्या गर्डरची जोडणी पूर्ण होणार आहे.  ...

मुलुंडमध्ये कोट्यवधींच्या रस्त्यावर पडल्या भेगा; पैसे गेले कुठे?; म्हाडावासीयांचा सवाल  - Marathi News | in mumbai road cracks in mulund mhada colony where did the money go question of citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंडमध्ये कोट्यवधींच्या रस्त्यावर पडल्या भेगा; पैसे गेले कुठे?; म्हाडावासीयांचा सवाल 

मुलुंड पूर्वेतील म्हाडा कॉलनी येथे साईनाथ चौक ते बंगला डेड एंडपर्यंतच्या रस्त्याचे पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून काँक्रिटीकरण केले आहे. ...

आयुष्यमान भारत ई-कार्ड काढा, ५ लाखांपर्यंत उपचार मोफत; राज्यातील १ हजार रुग्णालयांत सुविधा - Marathi News | in mumbai draw ayushman bharat e card free treatment up to five lakhs facilities in 1 thousand hospitals in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयुष्यमान भारत ई-कार्ड काढा, ५ लाखांपर्यंत उपचार मोफत; राज्यातील १ हजार रुग्णालयांत सुविधा

अनेक रुग्णालयांत उपचारासाठी विशेषत: गंभीर आजाराच्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात खर्च येतो. ...

'एक तरी मागणी मान्य करा, तरच बैठकीला येऊ'; रेल्वे प्रवासी संघटना आंदोलनावर ठाम - Marathi News | in mumbai accept at least one demand then come to the meeting railway passengers union insists on agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एक तरी मागणी मान्य करा, तरच बैठकीला येऊ'; रेल्वे प्रवासी संघटना आंदोलनावर ठाम

मुंबईच्या लोकल प्रश्नी रेल्वे प्रवासी संघटनांनी २२ ऑगस्ट रोजी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ...

भाजपचे माजी नगरसेवक प्रलंबित कामांसाठी पालिकेत; लोढांच्या नेतृत्वात आयुक्तांसोबत बैठक - Marathi News | in mumbai ex bjp corporator in municipality for pending works a meeting with the bmc commissioner led by guardian minister mangal prabhat lodha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपचे माजी नगरसेवक प्रलंबित कामांसाठी पालिकेत; लोढांच्या नेतृत्वात आयुक्तांसोबत बैठक

मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या ६० माजी नगरसेवकांनी मंगळवारी रखडलेल्या कामांबाबत महापालिकेत धाव घेतली. ...

मलबार हिलसाठी नवीन पाण्याची टाकी नको; ‘आयआयटी रुरकी’च्या सूचनांवर तज्ज्ञांचा आक्षेप  - Marathi News | in mumbai no need for new water tank for malabar hill experts object to the suggestions of iit roorkee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलबार हिलसाठी नवीन पाण्याची टाकी नको; ‘आयआयटी रुरकी’च्या सूचनांवर तज्ज्ञांचा आक्षेप 

मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीऐवजी त्याची दुरुस्ती करावी, अशी सूचना आयआयटी रुरकी या संस्थेने मुंबई महापालिकेला केली आहे. ...

अस्वच्छता करणाऱ्यांना पालिकेचा दणका; ५३ हजार नागरिकांकडून केले दीड कोटी वसूल  - Marathi News | in mumbai municipality slaps litterers cleanup marshals recovered 1.5 crores from 53 thousand citizens  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अस्वच्छता करणाऱ्यांना पालिकेचा दणका; ५३ हजार नागरिकांकडून केले दीड कोटी वसूल 

मुंबईतील २४ वॉर्डांमध्ये  एप्रिलपासून ८५८ मार्शल नियुक्त करण्यात आले आहेत. ...

धावती टॅक्सी अन् रेल्वेच्या पायऱ्यांवर स्टंटबाजी; पोलिसांनी त्याचा व्हिडीओ केला व्हायरल - Marathi News | Running taxis and stunts on railway steps; Police made his video viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धावती टॅक्सी अन् रेल्वेच्या पायऱ्यांवर स्टंटबाजी; पोलिसांनी त्याचा व्हिडीओ केला व्हायरल

सोशल मीडियावरील लाईक आणि शेअरिंगसाठी तरुणाई सध्या जीवघेणे स्टंट करताना दिसत आहे. ...