लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बीकेसीत ८० लाख चौरस मीटर बांधकाम क्षेत्र मिळणार; टोलेजंग इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | BKC will get 80 lakh square meter construction area; Clear the way for erecting Tolejung buildings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकेसीत ८० लाख चौरस मीटर बांधकाम क्षेत्र मिळणार; टोलेजंग इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा

भविष्यात या बांधकाम क्षेत्राची विक्री करून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या तिजोरीत मोठी रक्कम जमा होईल. ...

मुकेश अंबानी याच्या अँटील‍ियाजवळ काय आहे प्रॉपर्टीचा रेट? किती रुपयांना मिळतो 2 BHK फ्लॅट? जाणून थक्क व्हाल! - Marathi News | What is the property rate near Mukesh Ambani's Antilia How much rupees do you get a 2 BHK flat You will be surprised to know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी याच्या अँटील‍ियाजवळ काय आहे प्रॉपर्टीचा रेट? किती रुपयांना मिळतो 2 BHK फ्लॅट? जाणून थक्क व्हाल!

अँटिलियाच्या जवळपास अनेक व्यावसायिकांची घरे आहेत. येथेच रेमंडचे मालक गौतम सिंघानिया यांचे जेके हाऊस आहे. या या भागात फ्लॅट आणि जमिनीचे दर प्रचंड आहेत. ...

'ओबीसी'त आरक्षण देण्याऐवजी स्वतंत्र प्रवर्ग का? उच्च न्यायालयाचा मराठा याचिकाकर्त्यांना सवाल - Marathi News | Why a separate category instead of reservation in OBC High Court questions to the Maratha petitioners | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ओबीसी'त आरक्षण देण्याऐवजी स्वतंत्र प्रवर्ग का? उच्च न्यायालयाचा मराठा याचिकाकर्त्यांना सवाल

याचिकाकर्त्यांनी आपली बाजू स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश ...

SRA साठी स्वतंत्र खंडपीठाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; उद्यापासून उच्च न्यायालयात सुनावणी - Marathi News | Supreme Court orders separate Bench for SRA Scheme in Maharashtra High Court hearing from tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :SRA साठी स्वतंत्र खंडपीठाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; उद्यापासून उच्च न्यायालयात सुनावणी

अनेक एसआरए प्रकल्प एक-दोन दशकांपासून रखडलेले ...

एअर इंडिया कंपनीची मुंबई-पुणे सेवा बंद; अचानक का घेतला निर्णय, कारण काय? - Marathi News | Air India Mumbai Pune service suspended sudden decision due to low travelers count | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडिया कंपनीची मुंबई-पुणे सेवा बंद; अचानक का घेतला निर्णय, कारण काय?

दोन्ही शहरांना हवाईमार्गे जोडण्यासाठी एअर इंडियाने गेल्यावर्षी मार्चमध्ये विमान सेवा सुरू केली होती. ...

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सव्वाकोटीचे सोने जप्त; सीमा शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | Gold worth Rs 1 crore seized at Mumbai International Airport Action by the Customs Department | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सव्वाकोटीचे सोने जप्त; सीमा शुल्क विभागाची कारवाई

याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली ...

अमिश त्रिपाठींशी दिलखुलास गप्पा; सेंट झेवियर्सच्या 'मल्हार'मध्ये रंगले किस्से, विद्यार्थी खूश - Marathi News | in mumbai heartwarming chat with amish tripathi st xavier malhar painted stories students happy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमिश त्रिपाठींशी दिलखुलास गप्पा; सेंट झेवियर्सच्या 'मल्हार'मध्ये रंगले किस्से, विद्यार्थी खूश

सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या भव्य फेस्ट 'मल्हार'ला आता अंतिम टप्प्यात आला आहे. ...

‘काेकण एक्स्प्रेस’ महामार्गाच्या भूसंपादनाला तीव्र विरोध, काही काळ वातावरण तणावपूर्ण - Marathi News | Villagers of Kalbadevi oppose the land acquisition of Konkan Express highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :‘काेकण एक्स्प्रेस’ महामार्गाच्या भूसंपादनाला तीव्र विरोध, काही काळ वातावरण तणावपूर्ण

अखेर पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना ही माेजणी थांबविण्याचे आदेश दिल्यानंतर वातावरण निवळले. ...