लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Video : मुंबईच्या रस्त्यांवर Rohit Sharma ने चालवली आलिशान Lamborghini... - Marathi News | Video : Rohit Sharma was seen driving a luxurious Lamborghini on the streets of Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : मुंबईच्या रस्त्यांवर Rohit Sharma ने चालवली आलिशान Lamborghini...

कारच्या नंबर प्लेटने वेधले चाहत्यांचे लक्ष... ...

वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर पालिकेचे जाहिरात फलक; नव्या धोरणाच्या अंमलबजावणीपर्यंत सूट की कानाडोळा  - Marathi News | in mumbai municipal self imposed billboards on western expressway discounts pending implementation of new policy  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर पालिकेचे जाहिरात फलक; नव्या धोरणाच्या अंमलबजावणीपर्यंत सूट की कानाडोळा 

मुंबई महानगरपालिकेने गेल्याच आठवड्यात बहुचर्चित जाहिरात धोरणाचा मसुदा जाहीर केला. ...

आता झटपट मिळणार पासपोर्ट; मुंबईतून दररोज पाच हजार पासपोर्टचे वितरण - Marathi News | now get passport instantly distribution of 5000 passports daily from mumbai know about how to apply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता झटपट मिळणार पासपोर्ट; मुंबईतून दररोज पाच हजार पासपोर्टचे वितरण

देशात पासपोर्ट काढणाऱ्या नागरिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.  ...

व्यापाऱ्याचे १६२ तोळे सोने घेऊन आरोपी पसार; फोन बंद लागल्याने संशय, गुन्हा दाखल  - Marathi News | in mumbai accused escaped with 162 tola of gold belonging to the merchant suspicion due to the phone being switched off a case has been registered  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्यापाऱ्याचे १६२ तोळे सोने घेऊन आरोपी पसार; फोन बंद लागल्याने संशय, गुन्हा दाखल 

झवेरी बाजारातील व्यापाऱ्याचे ९७ लाख रुपयांचे १६२ तोळे सोने घेऊन व्यापारी पसार झाल्याप्रकरणी एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

गुगलच्या गुगलीने नौदल कर्मचाऱ्याची फसवणूक; घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  - Marathi News | in mumbai a case has been filed in ghatkopar police station for cheating a navy employee by use of google | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुगलच्या गुगलीने नौदल कर्मचाऱ्याची फसवणूक; घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

ऑनलाइन मागविलेल्या मोबाइलबाबत चौकशीसाठी गुगलवरून ग्राहक सेवा प्रतिनिधीचा क्रमांक मिळवून संपर्क साधणे नौदल कर्मचाऱ्याला महागात पडले आहे. ...

असं आहे मुंबईचं नवं व्हिजन! आयुक्त गगराणी म्हणाले, कचरा-प्रदूषणमुक्त, गतिमान मुंबई साकारणार - Marathi News | a waste free pollution free and dynamic mumbai will be realized this is the new vision of mumbai said bmc commissioner bhushan gagrani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :असं आहे मुंबईचं नवं व्हिजन! आयुक्त गगराणी म्हणाले, कचरा-प्रदूषणमुक्त, गतिमान मुंबई साकारणार

आयुक्तांनी गुरुवारी विविध योजनांचा आढावा घेताना त्याची कामे कोणत्या टप्प्यावर आहेत, योजना कधी पूर्ण होतील, त्यामुळे काय फायदा होईल, याचा लेखाजोखा मांडला.  ...

‘तो’ स्टोन क्रशिंग प्लांट बंदच राहणार; अटल सेतूजवळील प्लांट बंद करण्याचा आदेश कायम - Marathi News | 'That' stone crushing plant will remain closed; Order to close plant near Atal Setu permanent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘तो’ स्टोन क्रशिंग प्लांट बंदच राहणार; अटल सेतूजवळील प्लांट बंद करण्याचा आदेश कायम

प्लांटमुळे सेतूच्या सुरक्षिततेला धोका ...

वाहतूककोंडीची कटकट संपणार तरी कधी? मुंबईतील कलावंतांचा जळजळीत सवाल - Marathi News | When will the traffic jam be over? The question of artists in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाहतूककोंडीची कटकट संपणार तरी कधी? मुंबईतील कलावंतांचा जळजळीत सवाल

वाहतूककोंडीच्या चक्रव्यूहाला कंटाळलेल्या काही सेलिब्रिटींनी ‘लोकमत’कडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...