लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचे उपरणं; भाजप म्हणतं, "विचारधारा पायात आणि..." - Marathi News | Uddhav Thackeray has been criticized by the BJP for wearing the Congress flag at the Rajiv Gandhi Sadbhavana Divas event | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचे उपरणं; भाजप म्हणतं, "विचारधारा पायात आणि..."

राजीव गांधी सद्भावना दिवस कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे उपरणं गळ्यात घातल्याने भाजपकडून टीका करण्यात येत आहे. ...

"घरात घुसून मारु"; धमकी मिळताच टीसीला मारहाण करणाऱ्याने मागितली जाहीर माफी - Marathi News | The person who assaulted TC in AC Local apologized to the Sikh community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"घरात घुसून मारु"; धमकी मिळताच टीसीला मारहाण करणाऱ्याने मागितली जाहीर माफी

पश्चिम रेल्वेवर एसी लोकलमध्ये टीसीला मारहाण करणाऱ्या व्यक्तीने आता शीख समुदयाची माफी मागितली आहे. ...

‘RTE’ च्या प्रतीक्षा यादीतील १,२०० विद्यार्थी जाणार शाळेत; २६ ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रकिया सुरू - Marathi News | in mumbai about 1200 students from rte waiting list will go to school deadline for admission is 26th august  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘RTE’ च्या प्रतीक्षा यादीतील १,२०० विद्यार्थी जाणार शाळेत; २६ ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रकिया सुरू

यंदा आरटीई प्रवेशासाठी दोन लाख ४२ हजार ५१६ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. ...

दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रोचे काम सुसाट; पुढील वर्षी सेवेत दाखल होण्याची शक्यता - Marathi News | in mumbai dahisar to mira bhainder metro works well likely to enter service next year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रोचे काम सुसाट; पुढील वर्षी सेवेत दाखल होण्याची शक्यता

दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेचे काम आता पूर्णत्वाच्या दिशेला येत आहे. ...

कोस्टल रोडलगत होर्डिंग उभारण्यास सागरी क्षेत्र प्राधिकरणाकडून नकार; स्थानिकांचाही विरोध - Marathi News | in mumbai refusal by maritime zone authority to erect hoardings along coastal road locals also opposed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडलगत होर्डिंग उभारण्यास सागरी क्षेत्र प्राधिकरणाकडून नकार; स्थानिकांचाही विरोध

कोस्टल रोडलगत ब्रीच कँडी येथील टाटा गार्डन आणि हाजी अली जवळील लाला लजपतराय पार्क या ठिकाणी चार होर्डिंग उभारण्याचा पालिकेचा विचार आहे. ...

...तर ४६२ मालमत्तांचा पालिकेकडून लिलाव; करचुकव्या मालमत्ताधारकांना नोटीस जारी - Marathi News | in mumbai auction of 462 properties by the municipality notice issued to tax arrears property holders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर ४६२ मालमत्तांचा पालिकेकडून लिलाव; करचुकव्या मालमत्ताधारकांना नोटीस जारी

मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांविरोधात पालिकेकडून आता कठोर कारवाई केली जात आहे. ...

यंदा पावसात अंधेरी सबवेमध्ये वाहतूक २८ वेळा ठप्प; पूरस्थिती टाळण्यासाठी भूमिगत टाकीची गरज - Marathi News | in mumbai traffic in andheri subway stopped 28 times during this rain necessity of underground tank to prevent flooding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदा पावसात अंधेरी सबवेमध्ये वाहतूक २८ वेळा ठप्प; पूरस्थिती टाळण्यासाठी भूमिगत टाकीची गरज

दरवर्षी थोड्याशा पावसातही अंधेरी सबवेमध्ये पाणी साचते. ...

‘सोन्याचा नारळ वाहीन... हे देवा तारू येऊ दे बंदराला’; कोळीवाड्यांमध्ये नारळी पौर्णिमेचा उत्साह - Marathi News | in mumbai narali purnima full moon excitement in vesave manori malvani and madh koliwada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘सोन्याचा नारळ वाहीन... हे देवा तारू येऊ दे बंदराला’; कोळीवाड्यांमध्ये नारळी पौर्णिमेचा उत्साह

मुंबईतील वेसावे, मढ, भाटी, मनोरी, मालवणी, गोराई, जुहू, खारदांडा, माहीम, वरळी, धारावी, माहूल, कुलाबा येथील विविध कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा उत्साहात व जल्लोषात साजरी झाली. ...