लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
निवासी डॉक्टरांचा संप सुरूच, रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट; नियमित शस्त्रक्रियांचा खोळंबा  - Marathi News | Resident doctors' strike continues, massive drop in patient numbers; Prevention of routine surgeries  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवासी डॉक्टरांचा संप सुरूच, रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट; नियमित शस्त्रक्रियांचा खोळंबा 

ओपीडीमधील रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत असल्याने रुग्ण सेवेवर याचा विपरित परिणाम होत आहे.  ...

शाळांमध्ये गुड टच, बॅड टच उपक्रम अनिवार्य करणार - Marathi News | Good touch, bad touch activities will be made mandatory in schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळांमध्ये गुड टच, बॅड टच उपक्रम अनिवार्य करणार

बदलापूर घटनेनंतर बालकल्याण विभाग म्हणून काय करता येऊ शकेल यावर विचार करण्यासाठी तटकरे यांनी बुधवारी रात्री अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ...

बदलापूर अत्याचार प्रकरणी काँग्रेस आक्रमक, मंत्रालयावर धडक मोर्चा काढत सरकारला घेरले - Marathi News | In the case of Badlapur atrocities, Congress was aggressive and surrounded the government by marching on the Mantralaya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बदलापूर अत्याचार प्रकरणी काँग्रेस आक्रमक, मंत्रालयावर धडक मोर्चा काढत सरकारला घेरले

Congress Protests News: बदलापूरमध्ये घडलेल्या या घटनेविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच या अत्याचाराच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने मंत्रालयावर धडक मोर्चा काढला. ...

मुंबईत पोलिसांची घरे असुरक्षित; चोरट्याने एकाच रात्रीत केली १३ अधिकाऱ्यांची घरी चोरी - Marathi News | Robbery in 13 police houses simultaneously in Mahim incident of theft caught on CCTV | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पोलिसांची घरे असुरक्षित; चोरट्याने एकाच रात्रीत केली १३ अधिकाऱ्यांची घरी चोरी

मुंबईच्या माहिम पोलीस कॉलनीत चोरट्याने एकाच वेळी १३ घरांमध्ये चोरी केली आहे. ...

ज्या घरात लग्न केलं तेच घर सोनाक्षीनं विकायला काढलं, जाणून घ्या किंमत - Marathi News | sonakshi sinha luxurious sea facing Mumbai apartment On Sale For 25 Crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्या घरात लग्न केलं तेच घर सोनाक्षीनं विकायला काढलं, जाणून घ्या किंमत

सोनाक्षी सिन्हाच्या या आलिशान घराची किंमत किती आहे? याबाबात जाणून घेऊयात. ...

म्हाडाचे 'ते' फ्लॅट पडले महागात! फसवणुकीच्या घटनांत वाढ, एजंटमार्फत व्यवहार न करण्याचे आवाहन - Marathi News | in mumbai mhada that flats became expensive increase in cases of fraud appeal not to transact through agents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाचे 'ते' फ्लॅट पडले महागात! फसवणुकीच्या घटनांत वाढ, एजंटमार्फत व्यवहार न करण्याचे आवाहन

गरिबांना परवडणारी घरे देणारी संस्था म्हणून महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) ची ओळख आहे. ...

झटपट लोन अ‍ॅप, ब्लॅकमेलिंग अन् बँक खाते झाले रिकामे; चार महिन्यांत २९ गुन्हे दाखल - Marathi News | in mumbai crime news instant loan app blackmailing and empty bank account 29 cases registered in four months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झटपट लोन अ‍ॅप, ब्लॅकमेलिंग अन् बँक खाते झाले रिकामे; चार महिन्यांत २९ गुन्हे दाखल

नागरिकांना झटपट लोनच्या नावाखाली लोन अ‍ॅप अथवा व्हॉट्सअ‍ॅप लिंक डाऊनलोड करायला लावण्यात येते. ...

मुंबईकरांच्या खिशावर आता येणार कचऱ्याचा भार; कचरा उचलण्यासाठी मोजावे लागणार पैसे - Marathi News | in mumbai the burden of garbage will now come on the pockets of citizens garbage collection fee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांच्या खिशावर आता येणार कचऱ्याचा भार; कचरा उचलण्यासाठी मोजावे लागणार पैसे

मुंबईकरांना लवकरच कचरा उचलण्याचेही पैसे महापालिकेला मोजावे लागणार आहेत. ...