शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

फिल्मी : रोजच्या वाहतूक कोंडीला कंटाळून अभिनेत्रीची संतप्त पोस्ट, म्हणाली मुली वाचवा, मुली शिकवा आणि मुलीला...

मुंबई : प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य

क्रिकेट : श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला

फिल्मी : राहुल वैद्यचं आणखी एक स्वप्न झालं पूर्ण, आधी खरेदी केली महागडी कार आता घेतलं आलिशान घर!

मुंबई : २०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान

मुंबई : ‘न्यू इंडिया ॲश्यूरन्स’च्या मित्तल यांना कारावास, १६२ कोटी निधी गैरव्यवहार प्रकरण

मुंबई : मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार

क्रिकेट : रणजी चषक: श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड यांची नाबाद शतके, मुंबईची ओडिशाविरुद्ध भक्कम पकड

फिल्मी : अवधूत गुप्तेनं खारमध्ये खरेदी केलं नवीन अलिशान घर, किंमत तब्बल 'इतके' कोटी

मुंबई : लोकसभेचे मुद्दे विधानसभेला गायब?