लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बेकऱ्या मुंबईकरांच्या मुळावर; इंधनासाठी लाकडाच्या वापरामुळे वायू प्रदूषणात पडते भर - Marathi News | in mumbai use of wood for fuel in bakery adds to air pollution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकऱ्या मुंबईकरांच्या मुळावर; इंधनासाठी लाकडाच्या वापरामुळे वायू प्रदूषणात पडते भर

मुंबईमधील २०० बेकरींपैकी ४७.१० टक्के बेकरी या इंधन म्हणून प्रामुख्याने लाकडाचा वापर करतात. ...

पथविक्रेता निवडणूक; २३७ उमेदवार रिंगणात, २९ ऑगस्ट रोजी होणार मतदान  - Marathi News | in mumbai street vendor election voting will be held on august 29 in the 237 candidate arena  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पथविक्रेता निवडणूक; २३७ उमेदवार रिंगणात, २९ ऑगस्ट रोजी होणार मतदान 

महापालिका कार्यक्षेत्रातील नगर पथविक्रेत्यांची एक शिखर समिती आणि सात परिमंडळांच्या प्रत्येकी एक, अशा एकूण आठ समित्यांसाठी २९ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. ...

कर्नाक पुलासाठी आणखी सव्वा वर्ष वाट पाहा; पालिकेला रेल्वे मेगाब्लॉकची प्रतीक्षा - Marathi News | in mumbai wait another year and a half for the karnak bridge waiting for railway megablock to municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्नाक पुलासाठी आणखी सव्वा वर्ष वाट पाहा; पालिकेला रेल्वे मेगाब्लॉकची प्रतीक्षा

कर्नाक पूल धोकादायक बनल्यामुळे काही वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. ...

अश्लील गाणे पडणार महागात; महिलांबाबत पोलिसांकडून दहीहंडीत कारवाईचा इशारा  - Marathi News | dahi handi 2024 in mumbai obscene song will be expensive warning of police action against women  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अश्लील गाणे पडणार महागात; महिलांबाबत पोलिसांकडून दहीहंडीत कारवाईचा इशारा 

दहीहंडीच्या उत्साहात शहरातील कायदा - सुव्यवस्था बिघडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईचा भाग म्हणून महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. ...

पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची तातडीने दखल घ्या; मनपा आयुक्त, पश्चिम उपनगराचा घेतला आढावा - Marathi News | in mumbai promptly attend to water supply complaints commissioner bhushan gagrani reviewed the western suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची तातडीने दखल घ्या; मनपा आयुक्त, पश्चिम उपनगराचा घेतला आढावा

महापालिकेच्या आर मध्य, आर दक्षिण आणि आर उत्तर विभागातील पाणीपुरवठ्याचा गगराणी यांनी बुधवारी आढावा  घेतला. ...

वेतनवाढीबाबत लवकरच निर्णय; सरकारच्या आश्वासनानंतर अंगणवाडी सेविकांचे आंदोलन स्थगित - Marathi News | in mumbai decision on wage hike soon anganwadi workers agitation suspended after government assurance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेतनवाढीबाबत लवकरच निर्णय; सरकारच्या आश्वासनानंतर अंगणवाडी सेविकांचे आंदोलन स्थगित

राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ, महागाई भत्ता आणि ग्रॅच्युइटीचा लाभ देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. ...

मुंबईहून केरळला जाणाऱ्या Air India च्या विमानात बॉम्बची धमकी, तिरुअनंतपुरम एअरपोर्टवर इमरजन्सी घोषित - Marathi News | Emergency declared at Thiruvananthapuram airport after bomb threat on Air India flight 657 from Mumbai to Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईहून केरळला जाणाऱ्या Air India च्या विमानात बॉम्बची धमकी, तिरुअनंतपुरम एअरपोर्टवर इमरजन्सी घोषित

तिरुअनंतपुरम एअरपोर्टवर इमरजन्सी घोषित करण्यात आली आहे. प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आल्याचेही समजते... ...

निवासी डॉक्टरांचा संप सुरूच, रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट; नियमित शस्त्रक्रियांचा खोळंबा  - Marathi News | Resident doctors' strike continues, massive drop in patient numbers; Prevention of routine surgeries  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवासी डॉक्टरांचा संप सुरूच, रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट; नियमित शस्त्रक्रियांचा खोळंबा 

ओपीडीमधील रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत असल्याने रुग्ण सेवेवर याचा विपरित परिणाम होत आहे.  ...