लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आकर्षक रंगीबेरंगी हंड्यांनी सजला बाजार, धारावी कुंभारवाड्यामध्ये खरेदी-विक्रीसाठी लगबग   - Marathi News | dahi handi 2024 in mumbai market adorned with attractive colorful handiwork dharavi kumbharwada is bustling with shopping   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आकर्षक रंगीबेरंगी हंड्यांनी सजला बाजार, धारावी कुंभारवाड्यामध्ये खरेदी-विक्रीसाठी लगबग  

सध्या मुंबईत दहीहंडीची जोरदार तयारी सुरू आहे. ...

रुग्णसेवा होणार सुरळीत, निवासी डॉक्टरांचा संप मागे, संरक्षण कायद्यासाठी मुख्यमंत्री लिहिणार पत्र - Marathi News | Patient services will be smooth, strike of resident doctors is over, Chief Minister will write a letter for Defense Act | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णसेवा होणार सुरळीत, निवासी डॉक्टरांचा संप मागे, संरक्षण कायद्यासाठी मुख्यमंत्री लिहिणार पत्र

गेल्या दहा दिवसांपासून राज्यात निवासी डॉक्टरांचा संप असल्यामुळे रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. ...

सोशल मीडियावर मैत्री करुन १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; मुंबईतून आरोपीला अटक - Marathi News | 21 year old accused was arrested in the rape case of a 13 year old minor girl in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोशल मीडियावर मैत्री करुन १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; मुंबईतून आरोपीला अटक

बदलापूर अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ...

मुंबईचा जीडीपी ६ वर्षांत दुप्पट होणार; 'या' ७ गोष्टींवर देणार भर; निती आयोगाकडून CM शिंदेंना अहवाल! - Marathi News | Mumbais GDP to double in 6 years Emphasis on these 7 things Report from Niti Aayog to CM eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा जीडीपी ६ वर्षांत दुप्पट होणार; 'या' ७ गोष्टींवर देणार भर; निती आयोगाकडून CM शिंदेंना अहवाल!

निती आयोगाकडून मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनवण्यासाठी करण्यात आलेल्या अभ्यासाबाबत सादरीकरण करण्यात आलं. ...

जमनाबाई नरसी अल्यूमनी असोशिएनच्या कॅस्केडमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळते सुवर्णसंधी - Marathi News | Jamnabai Narsi Alumni Association's Cascade provides golden opportunities to students' talents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जमनाबाई नरसी अल्यूमनी असोशिएनच्या कॅस्केडमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळते सुवर्णसंधी

२७ तारखेला यशस्वीपणे पार पडलेल्या 'आशाएं' च्या परिपूर्ण अनुभवाने या फेस्टची सुरुवात होते. मुंबई आणि आसपासच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सांस्कृतिकदृष्ट्या एक चांगला अनुभव देण्यावर फोकस केला जातो. ...

मनोज वाजपेयींनी विकलं मुंबईतील आलिशान घर, जाणून घ्या किती किंमत मिळाली? - Marathi News | Manoj Bajpayee Sells His Luxurious Mumbai’s Mahalaxmi area apartment for Rs 9 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनोज वाजपेयींनी विकलं मुंबईतील आलिशान घर, जाणून घ्या किती किंमत मिळाली?

बिहारमधून आलेल्या मनोज यांनी मुंबईत संघर्ष करुन यशाचं शिखर गाठलं. ...

गणेशोत्सव मंडळांना सवलतीत वीज जोडणी; अर्ज केल्यानंतर दोन दिवसांत वीज  - Marathi News | in mumbai discounted electricity connection to ganesh mandals electricity within two days after application  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सव मंडळांना सवलतीत वीज जोडणी; अर्ज केल्यानंतर दोन दिवसांत वीज 

यंदाच्या गणेशोत्सवात ‘अदानी इलेक्ट्रिसिटी’ने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सवलतीच्या दरांत तात्पुरती वीजजोडणी देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

'लालपरी'ची विक्रमी कमाई! रक्षाबंधनानिमित्त प्रवाशांकडून एसटीला १२१ कोटी रुपयांची ओवाळणी - Marathi News | in mumbai on the occasion of rakshabandhan commuters waved rs 121 crores to st | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लालपरी'ची विक्रमी कमाई! रक्षाबंधनानिमित्त प्रवाशांकडून एसटीला १२१ कोटी रुपयांची ओवाळणी

रक्षाबंधन आणि जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे १७ ते २० ऑगस्टदरम्यान अनेक प्रवासी भटकंतीवर होते. ...