लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबई पोलिसांची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस; आंदोलन केल्यास होणार कायदेशीर कारवाई - Marathi News | Notice from Mumbai Police to Thackeray group in the wake of Maharashtra bandh of Mahavikas Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोलिसांची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस; आंदोलन केल्यास होणार कायदेशीर कारवाई

महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. ...

महापालिका म्हणते, ‘मंकीपॉक्स’ला घाबरू नका! ‘सेव्हन हिल्स’मध्ये १४ बेड राखीव, प्रशासन सतर्क - Marathi News | in mumbai dont be afraid of monkeypox says bmc 14 beds reserved in seven hills area checking at airport started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका म्हणते, ‘मंकीपॉक्स’ला घाबरू नका! ‘सेव्हन हिल्स’मध्ये १४ बेड राखीव, प्रशासन सतर्क

सध्या महापालिका हद्दीत ‘मंकीपॉक्स’चा एकही रुग्ण नाही. मात्र, परदेशातून मुंबईत येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता अधिक सावधगिरी बाळगण्यात येत आहे. ...

'मेट्रो १' मार्गिकेवरून १०० कोटी लोकांचा मेट्रो प्रवास; कार्यालयीन वेळेत प्रवाशांची गर्दी - Marathi News | in mumbai about 100 crore metro travel on versova andheri ghatkopar route rush of commuters during office hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मेट्रो १' मार्गिकेवरून १०० कोटी लोकांचा मेट्रो प्रवास; कार्यालयीन वेळेत प्रवाशांची गर्दी

पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारी वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर ही मुंबई मेट्रो १ मार्गिका १० वर्षांपूर्वी प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली. ...

सेंट्रल पार्कसाठी पालिकेने मागविल्या सूचना, हरकती; महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवर कार्यवाही सुरू  - Marathi News | in mumbai suggestions and objections sought by the municipality for central park proceedings are underway at mahalakshmi race course site  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेंट्रल पार्कसाठी पालिकेने मागविल्या सूचना, हरकती; महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवर कार्यवाही सुरू 

मुंबई सागरी किनारी रस्ता आणि महालक्ष्मी रेसकोर्स अशा ३०० एकर परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ विकसित करण्याचा प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ...

बदलापूरच्या घटनेनंतर शिक्षण विभागाला जाग; महापालिका शाळांमध्ये ५ हजार सीसीटीव्ही बसवणार  - Marathi News | in mumbai education department woke up after badlapur incident municipal corporation will install 5000 cctv in schools  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बदलापूरच्या घटनेनंतर शिक्षण विभागाला जाग; महापालिका शाळांमध्ये ५ हजार सीसीटीव्ही बसवणार 

बदलापूरच्या घटनेनंतर शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांसाठी खबरदारीच्या उपाययोजना जारी केल्या आहेत. ...

चित्रपटाच्या चित्रीकरणातून मेट्रो झाली ‘मालामाल’; यावर्षी १७ लाख ७० हजार रुपयांची कमाई - Marathi News | in mumbai metro earn profit from the shooting of the film 17 lakh 70 thousand rupees this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चित्रपटाच्या चित्रीकरणातून मेट्रो झाली ‘मालामाल’; यावर्षी १७ लाख ७० हजार रुपयांची कमाई

मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या  मार्गिकेवर चित्रपट, मालिका, वेबसीरिज यांच्या चित्रीकरणासाठी देऊन त्यातून उत्पन्न मिळविण्याचा महामुंबई मेट्रोचा मानस आहे. ...

मुंबईकरांना बसताहेत ऑगस्टमध्येच चटके; रविवारनंतरच मिळणार दिलासा - Marathi News | in mumbai heat waves will hit in august relief will come only after sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना बसताहेत ऑगस्टमध्येच चटके; रविवारनंतरच मिळणार दिलासा

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने मुंबईच्या उकाड्यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. ...

बस्स झाले! १० दिवसांत खड्डे बुजवा; गणेशोत्सवात विघ्न नको, पालिका प्रशासन अलर्ट मोडवर  - Marathi News | in mumbai fill potholes within 10 days before ganeshotsav municipal administration on alert mode  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बस्स झाले! १० दिवसांत खड्डे बुजवा; गणेशोत्सवात विघ्न नको, पालिका प्रशासन अलर्ट मोडवर 

गणपतीच्या आगमनापूर्वी मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत. ...