शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

लोकमत शेती : Maharashtra Weather Update : चक्रीवादळामुळे राज्यात थंडीची लाट या जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी वाचा सविस्तर

फिल्मी : अभिनेत्री मलायका अरोराची नवी इनिंग! लाडक्या लेकाला सोबत घेऊन सुरू केला 'हा' व्यवसाय 

लोकमत शेती : Mango Market Mumbai : अफ्रिकेमधील मलावीचा आंबा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल कसा मिळतोय दर

पुणे : 'एनबीटी’चे कार्यालय मुंबईहून पुण्यात आणणार; चंद्रकांत पाटलांचे आश्वासन

मुंबई : पंतप्रधानांना मारण्यासाठी षडयंत्र रचलंय; 'त्या' फोननंतर मुंबई पोलिसांनी महिलेला केली अटक

मुंबई : प्रियकराने उघडला दरवाजा, फ्लॅटची तिसरी चावी गायब; महिला पायलटच्या मृत्यू प्रकरणात कुटुंबियांना वेगळा संशय

मुंबई : मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा बिल्डरांना इशारा, नियम उल्लंघन केल्यास बांधकाम सील!

मुंबई : पसंतीच्या नावासमोर दाबले बटण; मुंबईत ‘नोटा’ झाला छोटा! २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील चित्र

क्रिकेट : खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी

मुंबई : भुयारी मेट्रोतून थेट जा विमानतळावर! आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ पासून वॉकवे