लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
ठाण्यातील वाचक कट्ट्यावर 'आम्ही सारे छंदानंदी ', वाचनप्रेमींची भरली मैफिल - Marathi News | We all read 'Chhathanandi' on the readers' discus throw, and a full-fledged concert | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील वाचक कट्ट्यावर 'आम्ही सारे छंदानंदी ', वाचनप्रेमींची भरली मैफिल

वाचनप्रेमी छंदानंदींची मेहफिल वाचक कट्टा ४२ वर भरली आणि अनेक कथा उलगडल्या. ...

राज्यात दूध दरात वाढ अशक्यच, सहकारी व खासगी संघाची मानसिकता - Marathi News |   Improvement in milk rates in the state, mentality of co-operative and private team | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यात दूध दरात वाढ अशक्यच, सहकारी व खासगी संघाची मानसिकता

मुंबईतील तबेलेवाल्यांनी दूध खरेदी व विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असला, तरी राज्यातील सहकारी व खासगी दूध संघ सध्यातरी दरवाढ करण्याच्या मनस्थितीत नाहीत. ...

मध्य, हार्बरवर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक - Marathi News | Megablocks on Harbour tomorrow; Night block at Western Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य, हार्बरवर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते कल्याण तसेच हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी, गोरेगाव असा मेगाब्लॉक रविवारी घेण्यात आला आहे. ...

दूषित सरबत विक्रेत्यांवर मुंबई महापालिकेची नजर; विशेष पथकाची नियुक्ती - Marathi News | BMC's eyes on contaminated syrup vendors; Appointment of Special Squad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दूषित सरबत विक्रेत्यांवर मुंबई महापालिकेची नजर; विशेष पथकाची नियुक्ती

कुर्ला रेल्वे स्थानकावर बनविण्यात येणाऱ्या दूषित लिंबू सरबताचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. रेल्वे प्रशासनाने फलाटांवरील अशा सरबतांच्या विक्रीवर बंदी आणल्यानंतर आता महापालिका प्रशासनही जागे झाले आहे. ...

सायन उड्डाणपूल २० एप्रिलपासून दोन महिने वाहतुकीस बंद - Marathi News |  Sion flyover closed for two months from April 20 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायन उड्डाणपूल २० एप्रिलपासून दोन महिने वाहतुकीस बंद

सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त मिळाला असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील या उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम २० एप्रिलपासून सुरू करण्यात येईल. ...

कोस्टल रोडबाधितांना भरपाईसाठी नेमकी कोणती पावले उचलली?- उच्च न्यायालय - Marathi News | What steps did you take to compensate the coastal roadmap? - The High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडबाधितांना भरपाईसाठी नेमकी कोणती पावले उचलली?- उच्च न्यायालय

प्रस्तावित कोस्टल रोडमुळे प्रकल्पबाधित कोळीबांधव त्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनापासून वंचित राहू नयेत, यासाठी काय पावले उचललीत, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला याबाबत माहिती देण्याचे निर्देश शुक्रवारी दिले. ...

सव्वातीनशेहून अधिक वाहनांना दिला बनावट टी.सी. क्रमांक, अर्चना मोटर्सचा प्रताप - Marathi News |  More than fifty-three vehicles have fake TC Number, Archana Motors Pratap | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सव्वातीनशेहून अधिक वाहनांना दिला बनावट टी.सी. क्रमांक, अर्चना मोटर्सचा प्रताप

एमएच ०३ टी.सी. ३३७ या बनावट टी.सी. क्रमांकाच्या आधारे मे. अर्चना मोटर्सने अडीच वर्षांत ३३० वाहनांची विक्री केल्याची धक्कादायक माहिती वाहतूक शाखेच्या चौकशीत उघड झाली. तसेच त्यांच्याकडे परवानादेखील नसल्याचे उघड झाले. ...

उच्चभ्रूंना मतदानासाठी उतरविण्याचे आव्हान; भाजपही अजमावणार ताकद - Marathi News | Challenges of high caste voting; BJP will also be able to support | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उच्चभ्रूंना मतदानासाठी उतरविण्याचे आव्हान; भाजपही अजमावणार ताकद

पवईच्या उच्चभ्रू वस्तीसह चांदिवलीमधील चाळीतील नागरिकांच्या वस्तीचा समावेश असलेल्या या विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण १ लाख ७२ हजार ८७५ जणांनी मतदान केले होते. ...