लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कान्हेरी लेण्यांचे पर्यटकांना आकर्षण... - Marathi News |  Attractions of tourists to Kanheri caves ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कान्हेरी लेण्यांचे पर्यटकांना आकर्षण...

बोरीवली राष्ट्रीय उद्यानातील लेणी क्रमांक ३ ही सर्वात मोठी लेणी असून येथे मोठा चैत्य स्तूप उभा आहे. ...

विकासकांच्या फायद्यासाठी एस.टी. थांबा विकला, घाटकोपरमध्ये प्रवाशांनी लावला फलक - Marathi News | ST For the benefit of the developers Stopped, passengers flown in Ghatkopar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विकासकांच्या फायद्यासाठी एस.टी. थांबा विकला, घाटकोपरमध्ये प्रवाशांनी लावला फलक

विकासकांच्या फायद्यासाठी एसटी थांबा विकला गेल्याचा फलक घाटकोपर पश्चिम येथे लावण्यात आला आहे. ...

मेट्रोच्या डेब्रिजमुळे पर्जन्य जलवाहिन्या तुंबण्याची भीती, महापालिकेसमोर नवा पेच - Marathi News |  Due to the debris of the metro, the fear of tumbling of rain water channels, new pits | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोच्या डेब्रिजमुळे पर्जन्य जलवाहिन्या तुंबण्याची भीती, महापालिकेसमोर नवा पेच

मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी रस्ते खोदल्याने वाहतूककोंडी होत असल्याच्या तक्रारी अनेक वेळा होत असतात. मात्र या खोदकामामुळे वेगळाच धोका महापालिकेच्या समोर उभा राहिला आहे. ...

अनेक वर्षांपासून होती आयपीएल पदार्पणाची प्रतीक्षा - सिद्धेश लाड - Marathi News | I have been waiting for IPL debut form many years - Siddhesh Lad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनेक वर्षांपासून होती आयपीएल पदार्पणाची प्रतीक्षा - सिद्धेश लाड

किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध आयपीएल पदार्पण करतानाचा अनुभव फार वेगळा नव्हता. गेल्या चार वर्षांपासून मी मुंबई इंडियन्ससोबत असल्याने हे वातावरण माझ्यासाठी नवे नव्हते. ...

कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धा : तेजस चव्हाणच्या नाबाद 136 धावा - Marathi News | Kalpesh Koli Cricket Tournament: Tejas Chavan's hit 136 not out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धा : तेजस चव्हाणच्या नाबाद 136 धावा

ठाणे झोन अ च्या तेजस चव्हाणचे माटुंगा झोन अ विरुद्ध नाबाद 136 धावांची खेळी केली. ...

ठाण्यातील जेष्ठ नागरिक संगीत कट्ट्यावर ९२ वर्षाच्या भाटेआजोबानी वाढवला उत्साह - Marathi News | Thane Senior Citizen increased the cost of entertainment for 92 years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील जेष्ठ नागरिक संगीत कट्ट्यावर ९२ वर्षाच्या भाटेआजोबानी वाढवला उत्साह

ठाण्यातील अभिनय कट्ट्याच्या किरण नाकती यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला संगीत कट्टा म्हणजे समस्त ठाणेकरांची पर्वणी ठरतोय . ...

मुंबईच्या गोराई गावातील जामझाड पाडा 71 वर्षांनी उजळला - Marathi News | The jamajad pada from Gorai village was brighter after 71 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या गोराई गावातील जामझाड पाडा 71 वर्षांनी उजळला

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या झगमटात गोराई गावात वसलेला आदिवासींचा जामझाड पाडा मात्र अंधारातच होता. स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतर पाड्यात वीज पुरवठा झाला आणि शुक्रवारी पाड्यातील घर अन् घर वीज दिव्यांनी उजळून निघाले. ...

मुंबई T20 लीगमध्ये अर्जुन तेंडुलकरसाठी 5 लाखांची बोली, खेळणार 'या' संघाकडून - Marathi News | Arjun Tendulkar bought for Rs 5 lakh by Akash Tigers Mumbai Western Suburb at the Mumbai T20 League auction  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई T20 लीगमध्ये अर्जुन तेंडुलकरसाठी 5 लाखांची बोली, खेळणार 'या' संघाकडून

महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन पुन्हा चर्चेत आला आहे. ...