कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धा : तेजस चव्हाणच्या नाबाद 136 धावा

ठाणे झोन अ च्या तेजस चव्हाणचे माटुंगा झोन अ विरुद्ध नाबाद 136 धावांची खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 07:51 PM2019-05-04T19:51:17+5:302019-05-04T19:51:33+5:30

whatsapp join usJoin us
Kalpesh Koli Cricket Tournament: Tejas Chavan's hit 136 not out | कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धा : तेजस चव्हाणच्या नाबाद 136 धावा

कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धा : तेजस चव्हाणच्या नाबाद 136 धावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : २९व्या एलआयसी कल्पेश गोविंद कोळी चषकाच्या उद्घाटन सामन्यात ठाणे झोन अ च्या तेजस चव्हाणचे माटुंगा झोन अ विरुद्ध नाबाद 136 धावांची खेळी केली. न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला मुंबईचा कर्णधार सिद्धेश लाड आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते शरद नाईक उपस्थित होते.

संक्षिप्त धावफलक 

गट अ : 
१. ठाणे झोन अ : २७५ (तेजस चव्हाण नाबाद १३६, साहिल जाधव ४९, आदित्य गिरी ४/५०) विरुद्ध माटुंगा झोन अ
२. नवी मुंबई झोन अ : १३४/९ डाव घोषित (हर्षदा टाटरे ३१, नूतन गोयल ५१, हर्ष मेड्रोन ३/४८, पूजन राऊत ५/३४) आणि ८/० विरुद्ध घाटकोपर झोन अ : १५६ (आदित्य देवगोंडकर नाबाद ६८, झैद पाटणकर ६/३९)

गट ब :
१. विरार झोन अ : ३१४ (तनिष मेहेर ६७, आयुष वर्तक ९७, पार्थ नाईक नाबाद ४८, खुश यादव ३८, साई अँग्रे ४/४९) विरुद्ध शिवाजी पार्क झोन अ : २०/० 
२. कलिना झोन अ : २६९/९ डाव घोषित (मोहित तनवर ३७, दिव्यम शहा ५८, हिरवळ पांचाळ ५१) विरुद्ध पी डी एस ए झोन अ : ५४/३

गट क :
१. ठाणे झोन ब : १८६/९ डाव घोषित (अथर्व विचारे ५०, ध्रुव कोळी ३९, निसर्ग भुवड ४/५४) विरुद्ध माटुंगा झोन ब : ५५/२
२. नवी मुंबई झोन अ : २२१/९ डाव घोषित (हर्ष साळुंखे ६४, जीवन कारेलकर ५२, आर्यन शेट्टी ४/४३, करण पाटील ५/४२) विरुद्ध घाटकोपर झोन ब : १८/३

गट ड :
१. विरार झोन ब : ७१ (प्रिन्स बदीआनी ६/३२) विरुद्ध शिवाजी पार्क झोन ब : ९०/३ (यंदेश जाधव ४७) 
२. कलिना झोन ब : ३७६/९ डाव घोषित (जयेश गनीगा ७४, अंगरीष रघुवंशी ४६, शाशवत झुंझुंवाला ९२, उमर खान ५७, अमन शेख ४८, विरुद्ध पी डी टी एस ए झोन ब : २४/२

Web Title: Kalpesh Koli Cricket Tournament: Tejas Chavan's hit 136 not out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई