मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
देशातील कामगार क्षेत्रावर सध्या विविध संकटांचे सावट आहे. उद्योग टिकले, तर कामगार टिकतील, त्यामुळे उद्योग क्षेत्र टिकविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. ...
दुष्काळामुळे विदर्भातील दुष्काळग्रस्तांचे लोंढे नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. वाशीम व यवतमाळ जिल्ह्यामधून हजारो शेतकरी व शेतमजुरांनी कुटुंबासह मार्च महिन्यापासूनच नवी मुंबईत स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. ...
बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रक्रियेला सुरुवात झाली असून ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींतील रहिवाशांचे तात्पुरत्या स्वरूपात संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतर होणार आहे. ...
स्वयंपाकगृहातील विस्तव आणि महिला यांचे नाते जन्मोजन्मीचे. विस्तवाच्या साहाय्याने परिवाराचे उदरभरण करणाऱ्या महिला आज सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. ...
रेल्वे प्रवास करताना छेडछाड, अत्याचार, दुर्घटना अशा कुठल्याही आपत्कालीन स्थितीत महिला प्रवाशांना गार्डशी संपर्क साधता यावा यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील महिला डब्यांत ‘टॉकबॅक सिस्टीम’ बसविण्यात आली आहे. ...
वडील वारल्यानंतर आईचे दुसरे लग्न झाले आणि लहानग्या रोहनला सोडून ती निघून गेली. रोहन मामा, आजोबांसोबत राहू लागला. शेजाऱ्यांनाही त्याचा लळा लागल्याने तेदेखील त्याचा सांभाळ करू लागले. ...