Next

अंधेरीत गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे इमारतीला आग, दोन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 02:31 PM2019-05-05T14:31:23+5:302019-05-05T14:35:20+5:30

अंधेरीतील यारी  रोडमध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्याला  आग  लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून  ...

अंधेरीतील यारी  रोडमध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्याला  आग  लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून  आग  विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत दोन जण जखमी झाले असून उपचारासाठी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.