मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
‘फोनी’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरत असतानाच मुंबईसह राज्याच्या हवामानात लक्षणीय बदल नोंदविण्यात येत आहेत. विदर्भाला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ...
कोस्टल रोड प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करण्यास सर्वाेच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाला परवानगी दिली आहे. मात्र कोणतेही नवीन काम न करता सद्य:स्थितीत सुरू असलेली कामे सुरू ठेवण्याचे आदेशही दिले आहेत. ...
‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांच्या ‘गांधीजी आणि त्यांचे टीकाकार’ या वैचारिक ग्रंथांला यंदाचे केशवराव कोठावळे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. ...
किरकोळ दुरुस्ती सुचवलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पादचारी पूल कोसळल्यानंतर पालिका प्रशासनाने सर्व पुलांची फेरतपासणी केली. यामध्ये उपनगरातील आणखी सहा पूल धोकादायक असल्याचे उजेडात आले आहे. ...
मंत्रालय नूतनीकरणाच्या वेळी दर्शनी भागात बांधण्यात आलेल्या पायºया या पोलीस आणि अग्निशमन विभागाने केलेल्या विरोधामुळे तोडाव्या लागल्या ही बाब आता समोर आली आहे. ...
मुंबईत सध्या पाच मेट्रो प्रकल्पांची (मेट्रो-२ अ, मेट्रो-२ ब, मेट्रो-४, मेट्रो-६ आणि मेट्रो-७) कामे सुरू आहेत. या मेट्रो मार्गिकांच्या कामांदरम्यान पावसाळ्यामध्ये पाणी साचून मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमए ...
राज्यात आणि देशात एकूणच लोकसभेच्या निवडणुकांमुळे सगळ्याच परीक्षांवर परिणाम झाला. मुंबई विद्यापीठासह इतर अनेक विद्यापीठांनीही निवडणुकीदरम्यान येणाऱ्या आपल्या परीक्षा आणि त्यांचे नियोजन पुढे ढकलले. ...