लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईत पाणीबाणी; पाणी जपून वापरण्याचे प्रशासनाचे आवाहन - Marathi News | Water shortage in Mumbai; Appeal for the use of water conservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पाणीबाणी; पाणी जपून वापरण्याचे प्रशासनाचे आवाहन

मुंबईकरांना ऐन पावसाळ्यात जलटंचाईला सामोरे जावे लागू नये, म्हणून मुंबई महापालिकेने नियोजन सुरू केले आहे, शिवाय मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहनही केले आहे ...

२0१८ मधील विविध दुर्घटनांत १५३ मुंबईकरांचा मृत्यू तर ५९९ जखमी - Marathi News | 153 killed and 99 injured in various accidents in 2018 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२0१८ मधील विविध दुर्घटनांत १५३ मुंबईकरांचा मृत्यू तर ५९९ जखमी

विशेषत: पावसाळ्यात आपत्कालीन घटना घडण्याचे प्रमाण अधिक असून, अशा दुर्घटनांमध्ये नागरिक मृत्युमुखी पडण्यासह जखमी होण्याचे प्रमाण अधिक आहे ...

चारकोपच्या कांदळवनाला आग - Marathi News | Charkop's Kandlavan fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चारकोपच्या कांदळवनाला आग

चारकोप परिसरातील कांदळवनात हल्ली मोठ्या प्रमाणात आग लागण्याच्या घटना घडू लागल्या ...

'पायल रोहतगीकडून शिवरायांची बदनामी करणारा पडद्यामागील 'बिग बॉस' कोण?' - Marathi News | 'Big Boss' who behind the scenes of infamy of Shivaji maharaj from Payal Rohatgi? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पायल रोहतगीकडून शिवरायांची बदनामी करणारा पडद्यामागील 'बिग बॉस' कोण?'

'शिवाजी महाराज हे मूळचे क्षत्रिय नसून ते शुद्र जातीत जन्माला आले होते' ...

ट्विट भोवलं; 'गांधीजींना नोटांवरून हटवा' म्हणणाऱ्या निधी चौधरींची बदली - Marathi News | IAS officer Nidhi Chaudhari has been transferred from BMC office to Water Supply & Sanitation Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्विट भोवलं; 'गांधीजींना नोटांवरून हटवा' म्हणणाऱ्या निधी चौधरींची बदली

निधी चौधरी यांनी 17 मे रोजी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केले होते. ...

पाण्याखाली काही सेकंदात रूबी क्युब सोडवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे या मुंबईकर तरुणाच्या नावावर - Marathi News | The world record for submitting Ruby cube in a few seconds under water hello mumbai | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :पाण्याखाली काही सेकंदात रूबी क्युब सोडवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे या मुंबईकर तरुणाच्या नावावर

पाण्याखाली काही सेकंदात रूबी क्युब सोडवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे या मुंबईकर तरुणाच्या नावावर ...

प्रांजळपणा हा ललित लेखनाचा आत्मा असतो. तो ललित लेखकानं जपला पाहिजे : अशोक बागवे  - Marathi News | Pregnancy is the soul of fine art. It should be preserved by the Lalit authors: Ashok Bagwe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रांजळपणा हा ललित लेखनाचा आत्मा असतो. तो ललित लेखकानं जपला पाहिजे : अशोक बागवे 

डॉ. अनुपमा उजगरे यांच्या बिलोरी कवडसे पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.  ...

लोकवस्तीतील समाज जीवन धाडसाने आणि अभ्यासपूर्ण रीतीने मांडणारा मनोविकास नाट्यजल्लोष म्हणजे अभिव्यक्तीचे पुढचे पाऊल -  रत्नाकर मतकरी  - Marathi News |  Manavikas Natyajlosha means the next step of expression: Ratnakar Matkari | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकवस्तीतील समाज जीवन धाडसाने आणि अभ्यासपूर्ण रीतीने मांडणारा मनोविकास नाट्यजल्लोष म्हणजे अभिव्यक्तीचे पुढचे पाऊल -  रत्नाकर मतकरी 

लोकवस्तीतील समाज जीवन धाडसाने आणि अभ्यासपूर्ण रीतीने मांडणारा मनोविकास नाट्यजल्लोष म्हणजे अभिव्यक्तीचे पुढचे पाऊल - ज्येष्ठ साहित्यिक आणि रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांनी असे प्रतिपादन केले.  ...