लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईत बाहेरून येणाऱ्या मेल, एक्स्प्रेसच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Question coming out from outside the mail, Express security in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत बाहेरून येणाऱ्या मेल, एक्स्प्रेसच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

प्रवाशांच्या सामानाची तपासणी होणे गरजेचे; शालीमार एक्स्प्रेसमधील धमकीच्या पत्रानंतर रेल यात्री परिषदेची मागणी ...

खो खो : सरस्वतीं स्पोर्ट्स क्लब उपांत्य फेरीत - Marathi News | Kho Kho: Saraswati Sports Club in the semi-finals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खो खो : सरस्वतीं स्पोर्ट्स क्लब उपांत्य फेरीत

कुमार गटांच्या पहिल्या सामन्यात सरस्वतीं स्पोर्ट्स क्लब, माहीम या संघाने विजय क्लब, दादर या संघाचा (०९-०४-११-०६) २०-१० असा  दहा गुणाने पराभव केला. ...

सोसायटीच्या बांधकामासाठी ३०० वर्ष जुन्या झाडांवर कुऱ्हाड - Marathi News | For Society work people cut the 300 year old plant | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :सोसायटीच्या बांधकामासाठी ३०० वर्ष जुन्या झाडांवर कुऱ्हाड

सोसायटीच्या बांधकामासाठी ३०० वर्ष जुन्या झाडांवर कुऱ्हाड ...

'भाजपयुमो'च्या अध्यक्षांचा फोटो पेपरात, बँकेकडून थकबाकीदार घोषित - Marathi News | Bank of Baroda declares city BJP youth wing chief wilful defaulter, mohit bhartiy says he has paid back | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भाजपयुमो'च्या अध्यक्षांचा फोटो पेपरात, बँकेकडून थकबाकीदार घोषित

बँक ऑफ बडोदाच्या वसुली विभागाद्वारे ही प्रसिद्धी जाहीरात देण्यात आली आहे. ...

Mumbai Train Update : मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, लोकल 35 ते 40 मिनिटे उशिराने - Marathi News | central railway traffic disrupted due track fracture near khadavali railway station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update : मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, लोकल 35 ते 40 मिनिटे उशिराने

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक गुरुवारी विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. ...

मुंबईचा वेग मंदावला; वाहतूककोंडीत जगातलं पहिलं शहर - Marathi News | Mumbai slows down; The first city in the world with traffic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा वेग मंदावला; वाहतूककोंडीत जगातलं पहिलं शहर

कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी मुंबईकरांना ठरावीक वेळेच्या ६५ टक्के लागतो अधिक वेळ ...

तोंडाला पाणी सुटेल अशीच आहे दारा सिंग थाळी, ३० मिनिटात संपवली तर द्यावे लागणार नाही पैसे! - Marathi News | Famous Dara Singh non-veg thali get in mini punjab lakeside Powai Mumbai | Latest food News at Lokmat.com

फूड :तोंडाला पाणी सुटेल अशीच आहे दारा सिंग थाळी, ३० मिनिटात संपवली तर द्यावे लागणार नाही पैसे!

मुंबईतील नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नॉनव्हेज चाहत्यांना एकाच थाळीमध्ये पोटभर नॉनव्हेज खायला मिळणार आहे. ...

मुंबईकरांची ‘पूलकोंडी’; पालिका पाडणार २९ धोकादायक पूल - Marathi News | Mumbaikar's 'pool kondi'; 29 dangerous pools to demolish the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांची ‘पूलकोंडी’; पालिका पाडणार २९ धोकादायक पूल

नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य; पादचारी, वाहतूक पुलांचाही समावेश ...