लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
ज्येष्ठांच्या अत्याचारांविरोधात सरकारने कठोर कायदे करावेत - Marathi News | The government has to make strict laws against the atrocities of the senior citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठांच्या अत्याचारांविरोधात सरकारने कठोर कायदे करावेत

जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिन - फेस्कॉमची मागणी : आजारपणामुळे कलह ...

छप्पर दुरुस्तीचे काम सुरू - Marathi News | Rooftop repair work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छप्पर दुरुस्तीचे काम सुरू

आरेच्या पालिका शाळेतील स्थिती : पाच वर्षांपूर्वी बदलले होते पत्रे ...

महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे मुंबईकरांची पावसाळ्यात दैना - Marathi News | Due to the negligence of the corporation Municipal Corporation of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे मुंबईकरांची पावसाळ्यात दैना

मिलिंद देवरा यांचा आरोप : नालेसफाई न झाल्याने टीका ...

बाधित ३१ सदनिकाधारकांना मिळणार पर्यायी घरे - Marathi News | Alternative houses for 31 resident holders get affected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाधित ३१ सदनिकाधारकांना मिळणार पर्यायी घरे

मुंबई : मागा ठाणे विधानसभा क्षेत्रातील प्रभाग २७ सरस्वती चाळ, नरसीपाडा, कांदिवली (पूर्व) येथील ३१ घरे पोयसर नदीच्या रुंदीकरणामुळे ... ...

अंधेरीत नव्याने बांधलेल्या काँक्रीटच्या रस्त्याला तडे - Marathi News | Darkness rests on the newly constructed concrete road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीत नव्याने बांधलेल्या काँक्रीटच्या रस्त्याला तडे

पालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह : हवामान बदलामुळे तडे जात असल्याचे प्रशासनाचे मत ...

जमिनीखाली बुद्धविहार बांधण्यास रहिवाशांचा विरोध - Marathi News | Resistance to the residents to build Buddha Vihar under ground | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जमिनीखाली बुद्धविहार बांधण्यास रहिवाशांचा विरोध

मुंबई : चेंबूर येथील पंचशीलनगरमध्ये एसआरए अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र येथे असलेले दोन बुद्धविहार पुनर्वसन आराखड्यात ... ...

बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी वास्तुविशारदाची नियुक्ती परस्पर? - Marathi News | Architectural appointment for Balasaheb Thackeray memorial? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी वास्तुविशारदाची नियुक्ती परस्पर?

मुख्यमंत्र्यांना पत्र : एमएमआरडीए अंधारातच ...

बुध्दिबळ : सॅमवेलसह परदेशी ५ ग्रँड मास्टर आघाडीवर - Marathi News | Chess: 5 Grand Master foreigners, including Samwell leading | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बुध्दिबळ : सॅमवेलसह परदेशी ५ ग्रँड मास्टर आघाडीवर

 ग्रँड मास्टर सॅमवेल तेर-सहक्यान विरुद्ध ग्रँड मास्टर अमोनातोव फारूक यांच्यातील सामना प्रारंभी चुरशीचा झाला. ...