लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आम्ही अडकलो आहोत, आम्हाला वाचवा; मदतीसाठी आकांत करत त्यांनी सोडले प्राण - Marathi News | Two friends who dare to ride a train from Subway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही अडकलो आहोत, आम्हाला वाचवा; मदतीसाठी आकांत करत त्यांनी सोडले प्राण

इरफान खान (३८) आणि गुलशाद शेख (४०) अशी मृत मित्रांची नावे आहेत. ...

Mumbai Train Update : रविवारच्या वेळापत्रकानुसार आज मध्य रेल्वेची वाहतूक - Marathi News | Mumbai Rain Update Suburban services of Mumbai Division will run as per Sunday timetable on 3 july | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update : रविवारच्या वेळापत्रकानुसार आज मध्य रेल्वेची वाहतूक

आज मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. रविवारच्या वेळापत्रकानुसार आज मध्य रेल्वेची वाहतूक असल्याने कमी लोकल धावणार आहेत. ...

मुंबईची ‘लाइफलाइन’ ठप्प झाल्याने जागलेली रात्र - Marathi News |  Night of the night due to Mumbai's 'Lifeline' jam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची ‘लाइफलाइन’ ठप्प झाल्याने जागलेली रात्र

पावसाने लोकल सेवा प्रभावित झाल्याने प्रवाशांना जागेवर थांबून राहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. ...

‘मातोश्री’ही तुंबली... कलानगरमध्ये भरले गुडघाभर पाणी - Marathi News | water in the knee full of kalanagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मातोश्री’ही तुंबली... कलानगरमध्ये भरले गुडघाभर पाणी

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कलानगरमध्येही मंगळवारी गुडघाभर पाणी साचले होते. ...

पोलीस ठाण्यांची झाली तळी; पोलिसांची उडाली तारांबळ - Marathi News | Water enters Police Stations in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस ठाण्यांची झाली तळी; पोलिसांची उडाली तारांबळ

मुंबईतील सायन, माटुंगा, कस्तुरबा मार्ग , वाकोला आणि साकी नाका पोलीस ठाण्यात पावसाच्या पाण्यामुळे पोलीस ठाण्यांची तळी झाली होती. ...

तिन्ही रेल्वे मार्गांभोवती तळे; एक हजारांहून अधिक फेऱ्या रद्द - Marathi News |  Pale around the three railway routes; Over one thousand trips canceled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिन्ही रेल्वे मार्गांभोवती तळे; एक हजारांहून अधिक फेऱ्या रद्द

मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजता उपनगरी लोकलसेवा सुरू केल्याने तब्बल १६ तासांनी प्रवाशांना दिलासा मिळाला. ...

पावसाची दहशत; बकालपणानेच गेल्या ४८ तासांत ४६ बळी - Marathi News | rain; 46 death in the last 48 hours | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पावसाची दहशत; बकालपणानेच गेल्या ४८ तासांत ४६ बळी

पुण्यात भिंत कोसळून मजूर ठार झाल्याची घटना ताजी असताना तशाच घटनांची मुंबई आणि नाशिकमध्ये पुनरावृत्ती झाली. ...

पायल तडवी आत्महत्या प्रकरण; आरोपींची उच्च न्यायालयात धाव - Marathi News |  Payal Tadvi Suicide Case; The accused run high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पायल तडवी आत्महत्या प्रकरण; आरोपींची उच्च न्यायालयात धाव

२४ जून रोजी विशेष न्यायालयाने डॉ. हेमा अहुजा, डॉ. अंकिता लोखंडवाल आणि डॉ. भक्ती मेहरे यांचा जामीन अर्ज फेटाळला. ...