शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

महाराष्ट्र : ठाणे ते गेटवे ऑफ इंडिया प्रवासात वडाळ्यात घ्यावा लागणार ब्रेक 

मुंबई : BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!

मुंबई : Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद

फिल्मी : मलायका अरोराचा कोट्यवधींचा फायदा, ७ वर्षांपूर्वी घेतलेला फ्लॅट विकला; कमावले 'इतके' कोटी

राष्ट्रीय : गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार, लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक

महाराष्ट्र : ‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना दिलासा, होमिओपॅथी डॉक्टर ‘एमएमसी’मध्ये नोंद करू शकणार

महाराष्ट्र : राष्ट्रसंत मोरारी बापू यांना राज्य सरकारकडून अतिथी दर्जा!

मुंबई : ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज

मुंबई : महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी

मुंबई : बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन