लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आरे कॉलनीत कोरोनाचा शिरकाव - Marathi News | Corona's collapse in Ore Colony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे कॉलनीत कोरोनाचा शिरकाव

दाट वस्तीमध्ये रूग्ण सापडल्याने स्थनिकांमध्ये भीतीचे वातावरण ...

कोरोना विरोधी लढा : मुख्यमंत्री सहायता निधीसाठी चिंचपोकळीच्या चिंतामणीची साडेतीन लाखांची मदत - Marathi News | Anti-Corona fight: Chinchpokali Chintamani aids three and a half lakhs for Chief Minister's Assistance Fund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना विरोधी लढा : मुख्यमंत्री सहायता निधीसाठी चिंचपोकळीच्या चिंतामणीची साडेतीन लाखांची मदत

कोरोना विरोधी लढ्यासाठी चिंचपोकळीच्या चिंतामणीने पुढाकार घेतला आहे. ...

आरपीएफ जवानाला कोरोनाची लागण - Marathi News | Coronary infection in RPF jawan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरपीएफ जवानाला कोरोनाची लागण

मुंबई सेंट्रल येथील आरपीएफची वसाहत सील  ...

CoronaVirus : रुग्णांचे समुपदेशनही महत्त्वाचे, मानसोपचार तज्ज्ञांचे मत - Marathi News | CoronaVirus: Counseling for patients is important, opinion of psychiatrist | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : रुग्णांचे समुपदेशनही महत्त्वाचे, मानसोपचार तज्ज्ञांचे मत

CoronaVirus : बदलत्या काळानुसार अशा मनोविकारांची कारणेही बदलली आहेत. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. ...

मुंबईत 148 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 'या' रुग्णालयातील तब्बल 80 जण संक्रमित - Marathi News | 148 medical staff found corona positive in mumbai sna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत 148 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 'या' रुग्णालयातील तब्बल 80 जण संक्रमित

बॉम्बे रुग्णालयात 2 नवे रुग्ण आढळले आहेत आणि हे दोघेही येथील डॉक्टर आहेत. यामुळे या रुग्णालयातील कोरोनाबाधित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या 12वर पोहोचली आहे. जसलोक रुग्णालयात 21 नवे रुग्ण समोर आले आहेत. यासर्व रुग्णालयातील नर्स आहेत. ...

पोटाची खळगी भरण्यासाठी धावून आले  ‘कोरोना वॉरियर्स’ - Marathi News | 'Corona Warriors' rush to fill stomachs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोटाची खळगी भरण्यासाठी धावून आले  ‘कोरोना वॉरियर्स’

कोरोना वॉरियर्स : लाख मोलाचे कार्यकर्ते; जीवावर उदार होत भरले जातेय हातावरचे पोट  ...

आई म्हणाली आपल्या ताटात अन्न आहे पण बेघरांचे काय... - Marathi News | Mother said there was food in our plate but what about the homeless ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आई म्हणाली आपल्या ताटात अन्न आहे पण बेघरांचे काय...

आहारकडून मुंबईतील बेघरआणि गरजूंना अन्नवाटप ...

मुंबई विद्यापीठाच्या उपहारगृहात शिजतेय गरजूंसाठी अन्न  - Marathi News | Food for the needy at the Mumbai University restaurant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या उपहारगृहात शिजतेय गरजूंसाठी अन्न 

कम्युनिटी किचनमधून गरजू ,मजूर आणि बेघरांना अन्नाच्या पाकिटांचे वाटप ...