लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
रुग्ण आणि डॉक्टरांचा जीव धोक्यात घालून हॉस्पिटल उभारताय की मृत्यूचा चेंबर? - आशिष शेलार - Marathi News | coronavirus: Is it a hospital or a death chamber endangering the lives of patients, doctors and nurses? Ashish Shelar's question to the BMC BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्ण आणि डॉक्टरांचा जीव धोक्यात घालून हॉस्पिटल उभारताय की मृत्यूचा चेंबर? - आशिष शेलार

चीनच्या धर्तीवर कोरोना उभारण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मागावलेली निविदा सदोष, आशिष शेलार यांची टीका ...

'मुंबईत लॉकडाऊन लवकर संपण्याची चिन्हे नाहीत, मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार' - Marathi News | 'Lockdown in Mumbai is not going to end soon, it will go as far as Maruti's tail', shivsena on samana editorial MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुंबईत लॉकडाऊन लवकर संपण्याची चिन्हे नाहीत, मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार'

मुंबईसारख्या शहरातील लॉक डाऊन इतक्या लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. हे `बंद' प्रकरण मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार आहे. शनिवारी मुंबईत एक दिवसात 602 कोरोना रुग्ण सापडले. ...

Coroanvirus: मानवतेच्या आधारावर प्रधान सचिवांनी परवानगीचं पत्र दिलं, वाधवानप्रकरणाचा अहवाल आला - Marathi News | Coroanvirus: Principal Secretary issues permission letter on humanitarian grounds, Wadhawan case reported to anil deshmukh MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coroanvirus: मानवतेच्या आधारावर प्रधान सचिवांनी परवानगीचं पत्र दिलं, वाधवानप्रकरणाचा अहवाल आला

माध्यमांमध्ये वाधवान यांच्या महाबळेश्वर दौऱ्याच्या बातम्या आल्यानंतर, महाबळेश्वर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, वाधवान कुटुंबातील २३ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. ...

Coronavirus:...तर १५ मे पर्यंत मुंबईत कोरोनाचा हाहाकार माजेल; केंद्रीय टीमचा धक्कादायक अंदाज - Marathi News | Coronavirus: Central team's shocking prediction about mumbai 75000 Cases By 15 May pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:...तर १५ मे पर्यंत मुंबईत कोरोनाचा हाहाकार माजेल; केंद्रीय टीमचा धक्कादायक अंदाज

कंटेनमेंट झोनमध्ये डोर-टू-डोअर लक्ष ठेवलं जात आहे. तपासणीचे प्रमाण आणखी वाढविण्यात येईल असे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सांगितले. ...

Coronavirus: 'गाड्या सोडा, बसेस लावा पण त्यांची व्यवस्था करा', शिवसेनेचा सरकारला सल्ला - Marathi News | Coronavirus: 'Leave trains, get buses but arrange them', Shiv Sena advises central government MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: 'गाड्या सोडा, बसेस लावा पण त्यांची व्यवस्था करा', शिवसेनेचा सरकारला सल्ला

मुंबईत मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नागरिक अडकले असून ते मजूर आणि कामगार आहेत. या नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होत असल्याने ते आपल्या गावी जाऊ इच्छित आहेत. ...

Coronavirus: 'मृत्युच्या बातमीचे दु:ख, 'त्या' पोलीस कुटुंबीयास ५० लाख अन् एकास नोकरी देणार' - Marathi News | Coronavirus: Sad news of death, 'that' police family to get 5 job and 50 lac rupees, says anil deshmukh MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: 'मृत्युच्या बातमीचे दु:ख, 'त्या' पोलीस कुटुंबीयास ५० लाख अन् एकास नोकरी देणार'

शनिवारी पहाटे चार वाजेपर्यंत राज्यभरात ९६ कोरोनाबाधित पोलिसांची नोंद झाली. यात १५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी ३ अधिकारी आणि ४ पोलीस यातून बरे झाले असून अन्य पोलिसांवर उपचार सुरु आहेत ...

CoronaVirus : पालिकेच्या हेल्पलाईनवर रूग्णालय, रुग्णवाहिकेची सुविधा - Marathi News | CoronaVirus: Hospital, ambulance facility on municipal helpline | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : पालिकेच्या हेल्पलाईनवर रूग्णालय, रुग्णवाहिकेची सुविधा

CoronaVirus: पालिकेच्या १९१६ या हेल्पलाईनवर कोरोनाबाबत नागरिकांना मार्गदर्शन, त्यांचे शंकेचे निरसन करण्यासाठी काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले. ...

CoronaVirus : चिंता वाढतेय! मुंबईत ३२८ कोरोनाचे नवे रुग्ण, आतापर्यंत संख्या पोहोचली ५४०७ वर - Marathi News | CoronaVirus: 328 new corona patients in Mumbai, so far the number has reached 5407 rkp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : चिंता वाढतेय! मुंबईत ३२८ कोरोनाचे नवे रुग्ण, आतापर्यंत संख्या पोहोचली ५४०७ वर

CoronaVirus: शहर उपनगरात दिलासा देणारी बाब म्हणजे दादर, माहिमध्ये एकाही नव्या रुग्णांची नोंद झालेली नाही, तर धारावीतील रुग्णांची संख्या २७५ वर पोहोचली आहे. ...