लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आमीर खानने खरंच गव्हाच्या पीठातून गरजूंना १५ हजार रुपयांची मदत केलीय?... जाणून घ्या पूर्ण प्रकरण - Marathi News | Did Aamir khan donate Rs 15,000 from wheat flour? Learn the viral truth MMG | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आमीर खानने खरंच गव्हाच्या पीठातून गरजूंना १५ हजार रुपयांची मदत केलीय?... जाणून घ्या पूर्ण प्रकरण

कोरोनाविरुद्धच्या लढाईत राजकीय नेते, खेळाडू, अभिनेते आणि सेलिब्रिटीज आपलं योगदान देत आहे. अभिनेता अक्षयकुमारने चक्क २५ कोटी रुपयांची मदत पंतप्रधान फंडात देऊ केली आहे. ...

Coronavirus: कोरोना युद्धात मुंबईला मिळाली ‘सुपर मशीन’; आता दुप्पट क्षमतेने होणार लढाई! - Marathi News | Coronavirus: Super Machine Install J J Hospital for Testing Muscle To Fight Corona pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कोरोना युद्धात मुंबईला मिळाली ‘सुपर मशीन’; आता दुप्पट क्षमतेने होणार लढाई!

सध्या शहरातील खासगी व सार्वजनिक प्रयोगशाळा एका दिवसात २२०० नमुन्यांची चाचणी घेत आहेत. हे मशीन एका शिफ्टमध्ये (८ तास) २ हजार नमुन्यांची चाचणी घेऊ शकते. ...

साहेब... आम्हाला विसरलात काय, पोलीस असणं हाच आमचा गुन्हा आहे का? - Marathi News | Sir ... have you forgotten us, is it our crime to be a policeman? story of district jail policeman MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साहेब... आम्हाला विसरलात काय, पोलीस असणं हाच आमचा गुन्हा आहे का?

कारागृहात लॉकडाऊन झालेल्या कर्मचाऱ्यांचा सवाल.. वाढतोय मानसिक ताण ...

Coronavirus: मुंबईहून तब्बल १६०० किमी पायी चालला, गावी पोहोचल्यानंतर 4 तासांतच घडली दु:खद घटना - Marathi News | Coronavirus: 1600 km walking from Mumbai, death within hours of reaching the village in uttar pradesh MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: मुंबईहून तब्बल १६०० किमी पायी चालला, गावी पोहोचल्यानंतर 4 तासांतच घडली दु:खद घटना

मुंबईत अडकलेल्या एका तरुणाला खाण्या-पिण्यासाठी अडचणी निर्माण होऊ लागल्याने त्याने चक्क मुंबईहून गावाकडे पायी जाण्याचा मार्ग निवडला. उत्तर प्रदेशच्या श्रावस्ती जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तरुणाने ...

लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या जमावाने पोलिसांवर केला हल्ला  - Marathi News | Attack on Khaki! attack on police when they removing gathered crowd during lockdown pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या जमावाने पोलिसांवर केला हल्ला 

शिवाजी नगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून सहा जणांना अटक केली आहे.  ...

CoronaVirus : गोराई पोलिसांना मिळतेय गावकऱ्यांची साथ; दिवस-रात्र असतो पहारा... - Marathi News | CoronaVirus: Gorai police get support from villagers; The villagers are on guard day and night rkp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : गोराई पोलिसांना मिळतेय गावकऱ्यांची साथ; दिवस-रात्र असतो पहारा...

CoronaVirus : फादर एडवर्ट जसिंटो यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ दिवस-रात्र गावामध्ये पहारा देत आहेत. ...

CoronaVirus : मुंबईत ३९५ कोरोना रुग्णांचे निदान, बळींचा आकडा २१९ वर - Marathi News | CoronaVirus: 395 corona patients diagnosed in Mumbai, death toll rises to 219 rkp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : मुंबईत ३९५ कोरोना रुग्णांचे निदान, बळींचा आकडा २१९ वर

CoronaVirus : मुंबईतील १५ मृत्यूंपैकी १० रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. ...

coronavirus : कर्ज योजनेतून व्यवसायात यशस्वी तरुणाची कोरोना संकटग्रस्तांना मदत - Marathi News | coronavirus: a young man who is successful in business through a loan scheme to help the distressed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : कर्ज योजनेतून व्यवसायात यशस्वी तरुणाची कोरोना संकटग्रस्तांना मदत

काही काळापूर्वी बेरोजगार असलेल्या या तरुणांना महामंडळाने कर्जाच्या रुपाने मदतीचा हात दिला आणि त्यांना व्यवसाय करण्यास प्रेरीत केले. व्यवसायात यशस्वी होऊन राज्यातील असे अनेक तरुण आता कोरोना संकटग्रस्तांना मदतीचा हात देत आहेत. ...