लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुलांसाठी गुडन्यूज ....  शाळांच्या परीक्षा रद्द झाल्या, तरीही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणार  - Marathi News | Good news for children .... Even if exams are canceled, students will still get marks, varsha gaikwad MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलांसाठी गुडन्यूज ....  शाळांच्या परीक्षा रद्द झाल्या, तरीही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणार 

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा होत असतात. परंतु, कोरोना संसर्गामुळे शाळा बंद झाल्या असून, पुढील सर्व कामकाज ठप्प झाले आहे. ...

कोरोना रूग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी टास्क फोर्स - Marathi News | Task force to curb the growing number of corona patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना रूग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी टास्क फोर्स

नागरिकांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी येथे टास्क फोर्स शिवसेनेने कार्यान्वित केला आहे. ...

वेसावे कोळीवाड्यात कोरोनाचा पहिला बळी - Marathi News | Corona's first victim in Vesave Koliwada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसावे कोळीवाड्यात कोरोनाचा पहिला बळी

के पश्चिम वॉर्ड मध्ये कोरोना रुग्णांची संख्या झाली ४२१ ...

'मोहब्बत थी इसलिए जाने दिया, जिद होती तो बाहों मे होती' - Marathi News | There was love, so let it go, if there was stubbornness, it would be in the arms, diologe of irfan khan MMG | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मोहब्बत थी इसलिए जाने दिया, जिद होती तो बाहों मे होती'

Lockdown : जेवण वाटपाच्या बहाण्याने टाकला ज्वेलर्स दुकानावर दरोडा, लुटले कोटी रुपये - Marathi News | Lockdown : Dacoity at jewellers shop under the pretext of food distribution, looted crores of rupees pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Lockdown : जेवण वाटपाच्या बहाण्याने टाकला ज्वेलर्स दुकानावर दरोडा, लुटले कोटी रुपये

Lockdown : अंधेरी येथील दागिन्यांच्या दुकानातून 7 कोटी रुपयांचे दागिने लुटल्याप्रकरणी एका स्वयंसेवी संस्थेच्या प्रमुखास अटक करण्यात आली आहे.  ...

बिहारच्या आमदाराचा उद्धव ठाकरेंना फोन, मुख्यमंत्री म्हणाले तु्म्ही फक्त पत्ता सांगा - Marathi News | Bihar MLA calls Uddhav Thackeray, CM says you just tell the address of labour MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिहारच्या आमदाराचा उद्धव ठाकरेंना फोन, मुख्यमंत्री म्हणाले तु्म्ही फक्त पत्ता सांगा

बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे आमदार सरोज यादव यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करुन मुंबईत अडकलेल्या बिहारी नागरिकांची होत असलेली उपासमार लक्षात आणून दिली. ...

पत्नीचे प्रेमसंबंध उघड, पतीने मेहुण्याला केला व्हिडीओ कॉल अन्...  - Marathi News | Wife's love affair revealed, husband made video call to brother-in-law and ...pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीचे प्रेमसंबंध उघड, पतीने मेहुण्याला केला व्हिडीओ कॉल अन्... 

त्याने पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून आरोपी पतीला ताब्यात घेतले.  ...

कोरोनावर मात करण्यासाठी देशातील 'या' 15 जिल्ह्यांमध्ये विजय आवश्यक, महाराष्ट्रातील 3 जिल्हे महत्वाचे - Marathi News | NITI ayog CEO Amitabh Kant says defeat of corona virus depends on these 15 districts of the country sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनावर मात करण्यासाठी देशातील 'या' 15 जिल्ह्यांमध्ये विजय आवश्यक, महाराष्ट्रातील 3 जिल्हे महत्वाचे

"हाय केस लोड" म्हणून उल्लेख केलेल्या 15 ठिकाणांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. यातील 2 जिल्हे तर टॉप 7मध्ये आहे. ...