मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे एकूण 3277 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील रुग्णांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 59 हजारांवर गेला आहे. तर 1800 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सर्वाधिक आहे. ...
देशातील चार महिन्यांचा मान्सून हंगाम १ जूनपासून सुरू होतो. मान्सून सर्वात पहिल्यांदा केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर पुढे सरकत जुलैमध्ये देशाचा उत्तर भाग व्यापतो. ...
नवनियुक्त आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शनिवारी प्रत्यक्ष नायर रुग्णालय आणि धारावी परिसरात जाऊन कोरोनाबाधित रुग्ण, बाधित क्षेत्रातील रहिवासी, पालिकेचे वैद्यकीय कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. ...
बाळाच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत गेली. काही दिवसांनी व्हेंटिलेटरवरून त्याला काढले. आता बाळाची प्रकृती ठीक असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. ...