लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
coronavirus: उपाशीपोटी कोरोनाशी आम्ही कसे लढायचे   - Marathi News | coronavirus: How to fight coronavirus on an empty stomach | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: उपाशीपोटी कोरोनाशी आम्ही कसे लढायचे  

मजास डेपोमधील एका कर्मचाºयाचा नुकताच मृत्यू झाला होता. दोन कॅन्टीन कामगार संशयित असल्यामुळे कालपासून कॅन्टीन बंद करण्यात आली आहे. ...

coronavirus: यंदा शाळा सुरू होण्याचा १५ जूनचा मुहूर्त टळणार, नवीन शैक्षणिक वर्ष जुलैमध्ये सुरू करण्याची मागणी   - Marathi News | coronavirus: June 15 will not be the start of school this year, demand to start new academic year in July | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: यंदा शाळा सुरू होण्याचा १५ जूनचा मुहूर्त टळणार, नवीन शैक्षणिक वर्ष जुलैमध्ये सुरू करण्याची मागणी  

लॉकडाउन उठल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत सोशल डिस्टन्सिंग ठेवून शाळा कशा चालवायची? घर ते शाळा असा विद्यार्थ्यांचा प्रवास कसा असणार? वर्गात अध्यन व अध्यापन प्रक्रिया कशी पार पाडायची? याचे दिर्घकालिन नियोजन व धोरण विभागाने आत्तापासूनच करायला हवे. ...

पवई येथील हनुमान टेकडी परिसरातील घरात हरण पडले   - Marathi News | The deer fell into a house in the Hanuman Hill area of Powai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवई येथील हनुमान टेकडी परिसरातील घरात हरण पडले  

घटनेची माहिती मिळताच पॉजचे स्वयंसेवक हसमुख मारुती वळंजू हे घटनास्थळी दाखल झाले. शिवाय त्यांनी याची माहिती वनविभागाला दिली. ...

coronavirus: मुंबई वाढवतेय वसईतील कोरोनाचा रुग्णांचा आकडा? बहुसंख्य रुग्णांचे मुंबई कनेक्शन - Marathi News | coronavirus: Increasing number of corona patients in Vasai due to Mumbai? Mumbai connection of majority of patients | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :coronavirus: मुंबई वाढवतेय वसईतील कोरोनाचा रुग्णांचा आकडा? बहुसंख्य रुग्णांचे मुंबई कनेक्शन

वसई-विरारमध्ये सापडलेले बहुसंख्य रुग्ण हे मुंबईमध्ये कामावर जाणारे असून त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने सध्या या भागातील अनेक कुटुंबे कोरोनाबाधित ठरलेली आहेत. ...

LockdownNews : 12 मेपासून पुन्हा धावणार रेल्वे गाड्या, सोमवारी सायंकाळपासून करता येईल रिझर्वेशन - Marathi News | CoronaVirus, Lockdown Latest Marathi news and Live Updates Indian Railways to restart passenger train operations from May 12 sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LockdownNews : 12 मेपासून पुन्हा धावणार रेल्वे गाड्या, सोमवारी सायंकाळपासून करता येईल रिझर्वेशन

यापार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने एक सविस्तर योजना तयार केली आहे. यासंदर्भात रेल्वेमंत्रालयाने म्हटले आहे, की या सर्व रेल्वे गाड्या विशेष रेल्वे गाड्या म्हणून चालवल्या जातील. ...

फ्रँकलिन टेम्पलटनला सेबीचा आदेश - Marathi News |  SEBI orders Franklin Templeton | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्रँकलिन टेम्पलटनला सेबीचा आदेश

फ्रँकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंडाच्या अनेक योजना असून, त्यामधील ११६ कोटींच्या निधीचे व्यवस्थापन करते. २४ एप्रिल रोजी फ्रँकलिन टेम्पलटनने सहा योजना अचानक बंद केल्या. ...

अस्थिर बाजार धास्तीमध्येच; नजर भविष्याकडे - Marathi News | In a volatile market panic; Look to the future | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अस्थिर बाजार धास्तीमध्येच; नजर भविष्याकडे

उद्योगांसाठी पॅकेज जाहीर करण्याला होत असलेला विलंब, कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला बसलेला धक्का, अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध पुन्हा सुरू होण्याची भीती, वित्तसंस्थांकडून सुरू असलेली विक्री, कोरोनाचे वाढते रुग्ण अशा विविध कारणांमुळे बाजारातील ...

coronavirus: नवी दिल्ली-मुंबई सेंट्रलसाठी मंगळवारपासून रेल्वेसेवा होणार सुरू  - Marathi News | coronavirus: New Delhi-Mumbai Central train service will start from Tuesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: नवी दिल्ली-मुंबई सेंट्रलसाठी मंगळवारपासून रेल्वेसेवा होणार सुरू 

पहिल्या टप्यात दोन्ही दिशेकडे जाण्यासाठी ३० अशा एकुण १५ मेल-एक्सप्रेसच्या जोड्या सुरु करण्यात येणार आहेत.  ...