लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
coronavirus: मुंबई सेंट्रल, परळ एसटी आगाराबाहेर लोकांची गर्दी - Marathi News | coronavirus: Crowd outside Mumbai Central, Parel ST depot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: मुंबई सेंट्रल, परळ एसटी आगाराबाहेर लोकांची गर्दी

मुंबई सेंट्रल आगाराबाहेर सोमवारी सकाळी मूळ गावी जाण्यास इच्छुक असणारे अनेक जण सर्व कागदपत्रे घेऊन जमा झाले होते. परळ आगाराबाहेरही अशीच गर्दी होती. ...

coronavirus: रुग्णसेवेत गुंतलेल्या परिचारिकांमधील ममत्वाला सलाम - Marathi News | coronavirus: Salutations to the nurses | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :coronavirus: रुग्णसेवेत गुंतलेल्या परिचारिकांमधील ममत्वाला सलाम

एकीकडे कुटुंबाची जबाबदारी पेलताना आणि दुसरीकडे रुग्णांची सेवा करताना मानसिक ताण-तणावालाही या परिचारिकांना नेहमीच सामोरे जावे लागते; मात्र सरकारी आणि सामाजिक सुरक्षितताही नेहमीच वादाची ठरली आहे. ...

coronavirus: कोरोनाग्रस्त आरोपीमुळे २० पोलीस क्वॉरंटाइन   - Marathi News | coronavirus: 20 police quarantine due to corona positive accused | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: कोरोनाग्रस्त आरोपीमुळे २० पोलीस क्वॉरंटाइन  

कोलशेत रोडवरील ‘लोढा आमरा’ येथे झालेल्या हाणामारीतील १३ पैकी एका आरोपीची कोरोना तपासणी शनिवारी पॉझिटिव्ह आली. ...

coronavirus: मरणाच्या दारातून रोज त्या ये-जा करतात... - Marathi News | coronavirus: They come and go through the door of death every day ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: मरणाच्या दारातून रोज त्या ये-जा करतात...

रुग्णसेवा म्हणजे देवाने दिलेले असे गिफ्ट आहे की, ज्यामुळे आम्हाला इतरांना नवा जन्म देण्याची, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याची संधी मिळते़ यासारखे दुसरे समाधान नसल्याची प्रतिक्रिया जीटी रुग्णालयात परिचारिका असलेल्या सत्यशीला दळवी हसत देतात. ...

coronavirus: पालिकेच्या शिक्षकांनो दोन दिवसांत हजर व्हा; अन्यथा कारवाई, आयुक्तांचे निर्देश   - Marathi News | coronavirus: Municipal teachers present in two days; Otherwise action, instructions of the Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: पालिकेच्या शिक्षकांनो दोन दिवसांत हजर व्हा; अन्यथा कारवाई, आयुक्तांचे निर्देश  

शाळेत उपस्थित न झाल्यास महानगरपालिका नियमावलीनुसार शाळांवर, कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार असून त्यासाठी ते स्वत:च जबाबदार असणार आहेत, असे नमूद करण्यात आले आहे. ...

वर्षाअखेर सुरू होणार मेट्रो-७ मार्गिका   - Marathi News |  Metro-7 line will start by the end of the year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षाअखेर सुरू होणार मेट्रो-७ मार्गिका  

देशभरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. या लॉकडाउनच्या काळातही एमएमआरडीएने मेट्रो-७ मार्गिकेवर विविध कामांना सुरुवात केली आहे. या मार्गिकेसाठी ४८३० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ...

coronavirus: यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची मंडळांसाठी नियमावली - Marathi News | coronavirus: This year's Ganeshotsav will be celebrated simply, Brihanmumbai Public Ganeshotsav Coordinating Committee rules for boards | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची मंडळांसाठी नियमावली

देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे या वर्षातील सर्व धर्मांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. तसेच अनेक गावच्या जत्रा-यात्रा, मोठमोठे सोहळे रद्द करण्यात आले आहे. ...

नगरसेवक जेवण कुठे वाटतात माहीत नाही! पी उत्तरच्या सीडीओचे धक्कादायक उत्तर  - Marathi News | we don't know where Corporators Distributed Food ! The shocking answer of the CDO of P North | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नगरसेवक जेवण कुठे वाटतात माहीत नाही! पी उत्तरच्या सीडीओचे धक्कादायक उत्तर 

मालवणी हा मुंबईचे पालकमंत्री आणि स्थानिक आमदार अस्लम शेख यांचा वोटबँक असलेला विभाग आहे. मात्र आजही लाखो लोक अन्नासाठी तसेच मुस्लीम बांधव रोजा साहित्यासाठी ऐन कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराच्या साथीदरम्यान वंचित आहेत. ...