मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Saif Ali Khan Attack Update: अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम ऊर्फ विजय दास (३०) याने डावकी नदी पोहून भारतापर्यंतचा प्रवास केल्याचे तपास अधिकाऱ्यांना सांगितले. ...
Mumabi News: मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसएमटी) सोमवारी रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे (आरपीएफ) महासंचालक (डीजी) मनोज यादव यांच्या भेटीनिमित्त संपूर्ण टर्मिनसवर आरपीएफचे जवान तैनात होते. ...
Mumbai News: अटल सेतू प्रभावित उरण, पेण पनवेल तालुक्यातील १२४ गावांमध्ये तिसरी मुंबई उभी करण्यासाठी या भागाचा मास्टर प्लॅन बनविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मागविलेल्या निविदा रद्द केल्या. ...
Mumbai News: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन पुण्यामध्ये होणार आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारी २०२५ असे तीन दिवसीय हे संमेलन होणार आहे. ...
RBI News: नरिमन पॉइंट येथील विधान भवनाजवळील मोक्याच्या भूखंडावर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची इमारत उभी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आरबीआयने या ४.२ एकर क्षेत्रफळाच्या भूखंडाची मागणी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे (एमएमआरसी) केली आहे. ...