लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
CoronaVirus News in Mumbai : कोरोना महामारीचे राजकारण करू नका, सायनमधील निवासी डॉक्टरांचे व्हिडीओद्वारे आवाहन - Marathi News | CoronaVirus News in Mumbai: Don't politicize Corona epidemic, video appeals from resident doctors in Sion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News in Mumbai : कोरोना महामारीचे राजकारण करू नका, सायनमधील निवासी डॉक्टरांचे व्हिडीओद्वारे आवाहन

CoronaVirus News in Marathi and Live Updates : शीव रुग्णालय हे मध्यवर्ती असल्याने मुंबईतील बºयाच ठिकाणांहून रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. कोरोना रुग्णांचा ओघही येथे मोठा आहे. ...

CoronaVirus News in Mumbai : दिलासादायक! रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण सात दिवसांवरून १३ दिवसांवर - Marathi News |  CoronaVirus News in Mumbai: Comfortable! Patient doubling rate from seven days to 13 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News in Mumbai : दिलासादायक! रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण सात दिवसांवरून १३ दिवसांवर

CoronaVirus News in Marathi and Live Updates : एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्याच्या दुसºया आठवड्यात रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण सात दिवसांवरून १३ दिवसांवर आल्याचे दिसून येत आहे. ...

गर्भवती महिलांना सेवा देणाऱ्या प्रसूतिगृहांची माहिती द्या- उच्च न्यायालय - Marathi News | Inform the maternity wards that serve pregnant women- High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गर्भवती महिलांना सेवा देणाऱ्या प्रसूतिगृहांची माहिती द्या- उच्च न्यायालय

कोरोनाचे रुग्ण नसल्याचे अहवाल सादर न करू शकल्याने एका गर्भवती महिलेला दाखल करून घेण्यास जे. जे. रुग्णालयाने नकार दिल्याचे वृत्त काही वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्यानंतर व्यवसायाने वकील असलेल्या मोइउद्दीन वैद यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. ...

CoronaVirus News in Mumbai : कुर्ला, चेंबूर, गोवंडीत कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याचे लक्ष्य - Marathi News | Corona Virus News in Mumbai: Target to curb the spread of Corona virus in Kurla, Chembur, Govandi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News in Mumbai : कुर्ला, चेंबूर, गोवंडीत कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याचे लक्ष्य

CoronaVirus News in Marathi and Live Updates : वरळी, धारावी प्रमाणेच कुर्ला, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द या विभागांमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे येथे प्रभावी उपाययोजनांसाठी शुक्रवारी विशेष बैठक बोलावली होती. ...

CoronaVirus News in Mumbai :गोरेगावच्या नेस्को केंद्रात २६०० खाटांची क्षमता - Marathi News | CoronaVirus News in Mumbai :Capacity of 2600 beds at Nesco Center, Goregaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News in Mumbai :गोरेगावच्या नेस्को केंद्रात २६०० खाटांची क्षमता

CoronaVirus News in Marathi and Live Updates : पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले, नेस्को प्रदर्शन केंद्रामध्ये ५ मोठी प्रदर्शन सभागृहे आहेत. त्यांचे रूपांतर आता विलगीकरण कक्षात करण्यात येत आहे. ...

जुहूत पीपीई किट घालून चोर आले! नागरिकांमध्ये भीती - Marathi News | Thieves came wearing Juhu PPE kit! Fear among citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुहूत पीपीई किट घालून चोर आले! नागरिकांमध्ये भीती

जुहू विलेपार्ले योजना परिसरातील एका टॉवरच्या गेटकडे गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास पीपीई, मुखवटा, हातमोजे परिधान केलेल्या संशयित पाच व्यक्ती आल्या. ...

CoronaVirus News in Mumbai : कोरोनामुळे मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना बेस्टमध्ये नोकरी - Marathi News | CoronaVirus News in Mumbai : Jobs in BEST to heirs of deceased employees due to corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News in Mumbai : कोरोनामुळे मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना बेस्टमध्ये नोकरी

CoronaVirus News in Marathi and Live Updates : आतापर्यंत सहा कर्मचाºयांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या कर्मचाºयांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला बेस्टमध्ये नोकरी देण्यात येणार आहे. ...

CoronaVirus News : धक्कादायक!; देशात गेल्या 24 तासांत 3,970 नवे कोरोनाबाधित, महाराष्ट्राची स्थिती गंभीर - Marathi News | CoronaVirus Marathi News 3970 new corona cases identified in last 24 hours in the country sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : धक्कादायक!; देशात गेल्या 24 तासांत 3,970 नवे कोरोनाबाधित, महाराष्ट्राची स्थिती गंभीर

गुजरातमध्ये आज आढळलेल्या 1057 नव्या कोरोनाबाधितांमध्ये एकट्या अहमदाबादमधील 973 रुग्णांचा समावेश आहे. शहरात आतापर्यंत 8,144 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येतही सातत्याने वाढत होत आहे. ...