लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
ब्रेबॉर्न स्टेडियमही क्वारंटाईनसाठी वापरा; संजय राऊत यांच्या ट्विटला आदित्य ठाकरेंनी दिलं 'असं' उत्तर - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has demanded that Brabourne Stadium be used for quarantine mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ब्रेबॉर्न स्टेडियमही क्वारंटाईनसाठी वापरा; संजय राऊत यांच्या ट्विटला आदित्य ठाकरेंनी दिलं 'असं' उत्तर

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत आणखी लाखभर खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे. ...

८,२६२  ग्राहकांना घरपोच मद्यविक्री - Marathi News | Home delivery of liquor to 8,262 customers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :८,२६२  ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

१०,७९१  किरकोळ मद्य विक्री दुकानांपैकी ४,८६६ सुरू; राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांची माहिती ...

अबब! लॉकडाऊनमध्ये घरात आढळला २ फूटाचा नाग; कांदिवली चारकोप येथील घटना - Marathi News | 2-foot snake found in house in lockdown Incident at Kandivali Charkop pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अबब! लॉकडाऊनमध्ये घरात आढळला २ फूटाचा नाग; कांदिवली चारकोप येथील घटना

चारकोपचा सेक्टर ८ हा भाग गोराई खाडी किनारी तसेच कांदळवन पट्ट्यात येतो. याठिकाणी बहुतांश झाडांचा पट्टा असल्याने सरपटणारे वन्यजीवही मोठ्या प्रमाणात आहेत. ...

CoronaVirus News : चिंताजनक! देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 90 हजारांवर; 'या' 5 शहरांतील स्थिती गंभीर - Marathi News | CoronaVirus Marathi News india corona cases crosses 90 thousands SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : चिंताजनक! देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 90 हजारांवर; 'या' 5 शहरांतील स्थिती गंभीर

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे देशातील परिस्थितीही चिंताजनक होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येने चिंता वाढली असून कोरोनाग्रस्तांचा आकडा 90,648 वर गेला आहे. ...

वज्रेश्वरी, वज्राबाई अन् नाथसंप्रदाय - Marathi News | Vajreshwari, Vajrabai Annath Sampraday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वज्रेश्वरी, वज्राबाई अन् नाथसंप्रदाय

वज्रेश्वरीजवळ तानसा नदीच्या समोरच्या काठावर ‘मंदाकिनी’ नावाचा डोंगर आहे. या डोंगराच्या मागील बाजूला गुंज व काटी नावाच्या गावांत वज्रेश्वरीचे मूळ मंदिर होते. आजही या गावात मध्ययुगातील काही मंदिरांचे अवशेष पाहायला मिळतात. ...

२०२० वर्षातले पहिले ‘अम्फान’ चक्रीवादळ येणार, स्कायमेटचा अंदाज - Marathi News | The first hurricane of the year 'Amphan' will come, Skymet predicts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२०२० वर्षातले पहिले ‘अम्फान’ चक्रीवादळ येणार, स्कायमेटचा अंदाज

बंगालच्या खाडीत उठणारे अम्फान हे चक्रीवादळ कोणत्या दिशेने पुढे सरकेल, हे स्पष्ट झाले नसले तरी सध्या त्याच्या दोन दिशा दाखविल्या जात आहेत. ...

‘स्वान’ धूमकेतू मुंबईतूनही दिसण्याची चिन्हे; ढगाळ वातावरणाचा ठरू शकतो अडसर - Marathi News | Signs of ‘Swan’ comet appearing from Mumbai; Cloudy weather can be an obstacle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘स्वान’ धूमकेतू मुंबईतूनही दिसण्याची चिन्हे; ढगाळ वातावरणाचा ठरू शकतो अडसर

धूमकेतू स्वान सध्या मेष राशीत आहे. येणारे काही दिवस शक्यतो पहाटे ४.३० नंतर तो पूर्वेकडे दिसेल. स्वानचा अंदाजे तेजस्वीपणा म्हणजेच दृश्यमानता ५.६ आहे. आपण ६.० पर्यंत दृश्यमानता असलेले तारे नुसत्या डोळ्यांनी पाहू शकतो. ...

CoronaVirus News: राज्यातील मोठ्या शहरांतच अधिक उद्रेक; दिवसभरात १६०६ नवीन रुग्णांची नोंद - Marathi News | CoronaVirus News :More outbreaks in major cities in the state; Record 1606 new patients in a day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यातील मोठ्या शहरांतच अधिक उद्रेक; दिवसभरात १६०६ नवीन रुग्णांची नोंद

CoronaVirus News in Marathi and Live Updates : राज्यात शनिवारी एकूण १ हजार ६०६ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा ३० हजार ७०६ झाला आहे. दिवसभरात ६७ बाधितांना आपला जीव गमवावा लागला. ...