मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
भाजपाच्या महाराष्ट्र बचाव आंदोलनावर आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन टीका केली. सत्तेच्या राजकारणासाठी चाललेलं हे आंदोलन अत्यंत लाजीरवाणं आहे. ...
एका लोकलचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये रेल्वे वर्करने मास्क लावला आहे पण सोशल डिस्टंन्सिंग मात्र ठेवलेले नाही. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये त्यांबद्दल चर्चा सुरू आहे. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : राज्यातील कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने खासगी रुग्णालयांनाही आपल्या दावणीला बांधण्याचा खटाटोप सुरू केला आहे. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : मरोळ पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले संकेत राजेंद्र घोसाळकर असे या जिगरबाज पोलिसाचे नाव आहे. मीरारोड येथे आईवडील, पत्नीसह ते राहतात. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : महापालिकेच्या विविध रुग्णालयात काम करत असलेल्या कर्मचा-यांना कोरोना महामारीच्या काळात योग्य सोयीसुविधा, संरक्षण देत नसल्याने अनेक कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली. ...