लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
'त्या' चालकाच्या कुटुंबीयास अपघात सहाय्यता निधीतून १० लाख रुपये तातडीने मदत करा - Marathi News | Help the driver's family with Rs 10 lakh from the Accident Assistance Fund immediately MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' चालकाच्या कुटुंबीयास अपघात सहाय्यता निधीतून १० लाख रुपये तातडीने मदत करा

एसटी कामगार संघटनेची एसटी महामंडळाकडे मागणी ...

CoronaVirus Lockdown : पुणे-मुंबईकरांबद्दलची लोकमतने मांडलेली भूमिका सामंजस्याची - Marathi News | CoronaVirus Lockdown: The role of public opinion regarding Pune-Mumbaikars is of harmony | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus Lockdown : पुणे-मुंबईकरांबद्दलची लोकमतने मांडलेली भूमिका सामंजस्याची

कोरोनाकाळात कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या पुण्या-मुंबईतील लोकांबद्दल लोकमतने घेतलेली भूमिका समंजसपणाची आहे, अशी प्रतिक्रिया समाजाच्या विविध स्तरांवर गेले दोन दिवस व्यक्त झाली. ही बातमी कोल्हापूरसह पुणे-मुंबईतीलही लोकांच्या शेकडो ग्रुपवर सोशल मीडियातून ...

रेल्वे आरक्षण केंद्र बंदच असल्याने लोकांचा संताप, प्रवाशांचे अडकले पैसे - Marathi News | People are angry as the railway reservation center is closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे आरक्षण केंद्र बंदच असल्याने लोकांचा संताप, प्रवाशांचे अडकले पैसे

वाहनं बंद असल्याने लोकं चालत आली होती. काहीजण आरक्षित तिकीट काढायचे म्हणून आले होते. ...

शैक्षणिक संस्था बनत आहेत क्वारंटाईन सेंटर्स  - Marathi News | Educational institutions are becoming quarantine centers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शैक्षणिक संस्था बनत आहेत क्वारंटाईन सेंटर्स 

जे जे स्कुल ऑफ अप्लाइड आर्टस् संस्थेचा काही भाग, सेंट झेव्हिअर्स व रुपारेल महाविद्यालयांच्या जागा पालिकेच्या ताब्यात; मात्र कुठे सहमतीची चिन्हे तर कुठे विरोधाच्या भाषेचा उमटतोय सूर  ...

लॉकडाऊनमुळे वेतन कपात,  नोकरीवरुन काढण्याचे प्रकार होऊ नयेत - Marathi News | Lockdown should not lead to pay cuts or dismissals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊनमुळे वेतन कपात,  नोकरीवरुन काढण्याचे प्रकार होऊ नयेत

विमानतळावरील कंत्राटी कामगार व नियमित कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनमुळे वेतन कपात,  नोकरीवरुन काढण्याचे प्रकार होऊ नयेत - फेडरेशन ऑफ ऑल इंडिया एव्हिएशनची मागणी  ...

लोकलमधून प्रवास करताना फिजिकल डिस्टंन्सिंगचे तीनतेरा - Marathi News | Thirteen of physical distance when traveling by local | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलमधून प्रवास करताना फिजिकल डिस्टंन्सिंगचे तीनतेरा

मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचा कोरोनाच्या धोक्यातून प्रवास ...

सोसायटीच्या आडमुठेपणामुळे कुटुंब रस्त्यावर, गावावरून आलेल्या कुटुंबाला टाकले वाळीत  - Marathi News | Due to the stubbornness of the society, the family was thrown on the road and the family from the village in navi mumbai mmg | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सोसायटीच्या आडमुठेपणामुळे कुटुंब रस्त्यावर, गावावरून आलेल्या कुटुंबाला टाकले वाळीत 

प्रवेश देण्यास नकार ...

मुंबईतील सोसायट्यांची कोरोना कोंडी ? - Marathi News | Corona conundrum of societies in Mumbai? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील सोसायट्यांची कोरोना कोंडी ?

शरीराचे तपमान आणि आँक्सिजनची पातळी तपासणीची जबाबदारी    ...