लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
लॉकडाउनमध्ये राज्यपाल शिकताहेत मराठी; पाच दिवशी शिकवणी - Marathi News |  Governor learning Marathi in lockdown; Teaching in five days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाउनमध्ये राज्यपाल शिकताहेत मराठी; पाच दिवशी शिकवणी

थोडे- थोडे मराठी बोलण्याचा प्रयत्न, समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधावर विशेष श्रद्धा ...

लॉकडाऊनमध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीमुळे दोघांनी केली आत्महत्या - Marathi News | Both committed suicide due to financial difficulties due to lockdown pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉकडाऊनमध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीमुळे दोघांनी केली आत्महत्या

मृतांचे कुटुंबीय आणि गावातील लोक कामगारांच्या आत्महत्येचे कारण आर्थिक संकट हे देत आहेत.   ...

'रिअल इस्टेट सेक्टर बिघडण्याच्या स्थितीत; अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष द्या' - Marathi News | 'The real estate sector is in a state of disarray; sharad pawar wrote letter to PM modi MMg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'रिअल इस्टेट सेक्टर बिघडण्याच्या स्थितीत; अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष द्या'

भारतातील रिअल इस्टेट सेक्टरबाबत शरद पवारांचे पंतप्रधानांना पत्र ... ...

Lockdown : डोंगरी पोलिसांनी बनावट पास बनवण्याऱ्या टोळीचा केला पर्दाफाश - Marathi News | Lockdown: dongri police expose gang involved in making fake passes pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Lockdown : डोंगरी पोलिसांनी बनावट पास बनवण्याऱ्या टोळीचा केला पर्दाफाश

डोंगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश लिंगे व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी नमूद संशयीत मोबाईलधारकाचा शोध घेऊन त्यास चेंबूर येथून ताब्यात घेतले.  ...

पश्चिम रेल्वे मार्गावरील वर्कशॉप १ जूनपासून सुरू होणार - Marathi News | Workshop on Western Railway will start from 1st June | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वे मार्गावरील वर्कशॉप १ जूनपासून सुरू होणार

३० टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश ...

CoronaVirus News: चेंबूरमध्ये कोरोनाची लागण झालेले एक हजार रुग्ण; बाधितांपैकी ७८ जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus News: One thousand patients infected with corona in Chembur; 78 of the victims died | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: चेंबूरमध्ये कोरोनाची लागण झालेले एक हजार रुग्ण; बाधितांपैकी ७८ जणांचा मृत्यू

मुंबईतील वरळी, धारावी, भायखळा, कुर्ला तसेच वडाळा या परिसरांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक होती. ...

या वर्षी मुंबई तुंबणार?; डेडलाइन संपण्यास उरले चार दिवस - Marathi News |  Will Mumbai be flooded this year ?; Four days left until the deadline | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :या वर्षी मुंबई तुंबणार?; डेडलाइन संपण्यास उरले चार दिवस

पावसाळापूर्व कामे अर्धवट ...

CoronaVirus News: मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोनाचा वेग मंदावतोय; नीरज हातेकर यांचा दावा - Marathi News | CoronaVirus News: Corona in Maharashtra including Mumbai is slowing down; Neeraj Hatekar's claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोनाचा वेग मंदावतोय; नीरज हातेकर यांचा दावा

दाट वस्त्या, पायाभूत सुविधांची वानवा हे रुग्णसंख्या वाढण्याचे मुख्य कारण ...