दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी... ८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख... घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव ४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही... Video - कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की... विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार? शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही... मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
वेसावा गावात लॉकडाऊन सौम्य केल्याबरोबर नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आणि त्यानंतर स्थिरावलेली करोनाची साथ पुन्हा सुरू झाली, त्यामुळे मलेरिया आणि कोरोना महामारीत मध्ये संपूर्ण वेसावा गाव हैराण झाले होते. ...
मुंबईत मान्सून दाखल होण्यास अनुकूल वातावरण आहे. येत्या 24 तासांत मान्सूनचं मुंबईत आगमन होईल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. ...
एकीकडे कोरोनासारख्या महामारीचा एकजूटीने सामना करत असताना मुंबईतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
कोरोनाचा चुकीचा रिपोर्ट दिल्याने संबंधित प्रशासनावर कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आलेली आहे. ...
सचिन तेंडुलकर आणि स्टीव वॉ यांनी नुकताच त्यांचा 100वा वाढदिवस साजरा केला होता. ...
महापालिकेतील काही अधिकारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप मनसेचे नेते संदीप देशापांडे यांनी केला आहे. ...
खजुराच्या नावावर या महागड्या नामांकित विदेशी सिगारेट आणण्यात आल्या आहेत. न्हावा-शेवा बंदरात आलेल्या कंटेनरमधून ही तस्करी करण्यात आली. ...
कोरोना व्हायरसच्या महामारीचा उद्रेक झाल्यानंतर पंतप्रधानांची ही मुख्यमंत्र्यांशी चर्चेची सहावी फेरी असेल. ...