लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
गुडन्यूज... मुंबईतील 45 % परिसर कोरोनामुक्त, कंटेनमेंट झोनची संख्याही घटली - Marathi News | Good News ... In Mumbai, the number of 45% corona free, containment zones has also decreased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुडन्यूज... मुंबईतील 45 % परिसर कोरोनामुक्त, कंटेनमेंट झोनची संख्याही घटली

कोरोना रुग्ण आढळल्याने मुंबईत १०,३६९ इमारती सील करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर आता त्यापैकी ४७१० म्हणजेच ४५ टक्के इमारती फ्री करण्यात आल्या आहेत. ...

हॉटस्पॉट : कांदिवली, बोरीवली आणि दहिसरमध्ये चेस द व्हायरस मोहीम  - Marathi News | Hotspot: Chase the virus campaign in Kandivali, Borivali and Dahisar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हॉटस्पॉट : कांदिवली, बोरीवली आणि दहिसरमध्ये चेस द व्हायरस मोहीम 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची चेस द व्हायरस ही संकल्पना परिमंडळ 7 मध्ये युद्धपातळीवर राबवण्यास सुरवात केली आहे. ...

आता कोरोना उपचार केंद्रे देखील वॉटर प्रूफ - Marathi News | Now Corona treatment centers are also water proof | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता कोरोना उपचार केंद्रे देखील वॉटर प्रूफ

धारावीतील महाराष्ट्र निसर्ग उद्यानसमोरील मोकळ्या जागेवर जी/उत्तर विभाग कार्यालयाच्या माध्यमातून उभारण्यात आलेले २०० रुग्ण क्षमतेचे कोरोना उपचार केंद्र कार्यान्वित झाले आहे. ...

मुंबईकरांनो पावसाळ्यात विजेची उपकरणे हाताळताना काळजी घ्या - Marathi News | Mumbaikars should be careful while handling electrical appliances in the rainy season | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो पावसाळ्यात विजेची उपकरणे हाताळताना काळजी घ्या

मुंबईकरांनी विजेची उपकरणे हाताळताना सुरक्षा बाळगावी ...

मुंबईकरांनी लुटला सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद - Marathi News | Mumbaikars looted the joy of watching the solar eclipse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनी लुटला सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद

सूर्यग्रहण पाहण्यासाठी अनेक मुंबईकरांनी गच्चीसह  बाल्कनी आणि राहत्या वस्तीलगतची मोकळी जागा निवडत तब्बल दिड एक तास सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लुटला. ...

दोन्ही पाय गमावल्याने ४० वर्षे घरी बसावे लागले, मोफत शिकवून शेकडो विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे केले - Marathi News | Having lost both legs, he had to stay at home for 40 years, teaching hundreds of students for free | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन्ही पाय गमावल्याने ४० वर्षे घरी बसावे लागले, मोफत शिकवून शेकडो विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे केले

संकटांवर मात करून जीवनात यशस्वी ठरलेली अगदी मोजकीच लोकं आपल्या आसपास दिसतात. अशाच दृढनिश्चयी व्यक्तींपैकी एक म्हणजे राजीव पोद्दार होय. ...

जबरदस्त कामगिरी! महिला पोलिसाने घेतली ५० विद्यार्थ्याच्या शिक्षणाची जबाबदारी; सर्वच स्तरातून कौतुक - Marathi News | Mumbai Women Police takes responsibility for education of 50 students; Appreciation from all levels | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जबरदस्त कामगिरी! महिला पोलिसाने घेतली ५० विद्यार्थ्याच्या शिक्षणाची जबाबदारी; सर्वच स्तरातून कौतुक

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या रेहाना  शेख यांच्या मुलीचा वाढदिवस होता. ...

मिशन मान्सून; सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक सरी - Marathi News | Mission Monsoon; 70% more showers than average | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिशन मान्सून; सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक सरी

मान्सून मिशन मॉडयुलनुसार पाऊस सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक असेल : अल निनो, ला निना : यंदाचा मान्सून दमदार बरसणार ...