लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आनंदाची बातमी: मुंबईतील कोस्टल रोडवरील ब्रिज आजपासून प्रवाशांच्या सेवेत; किती वेळ आणि इंधन वाचणार? - Marathi News | Good news for Mumbai commuters Coastal Road to be in service from today how much time will it save | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आनंदाची बातमी: मुंबईतील कोस्टल रोडवरील ब्रिज आजपासून प्रवाशांच्या सेवेत; किती वेळ आणि इंधन वाचणार?

हा मार्ग खुला करण्यात आल्याने वेळेची सुमारे ७० टक्के बचत होणार असून इंधनातही ३४ टक्के बचत होणार आहे. ...

आधी टीम इंडियात 'फ्लॉप', मग मुंबई संघात 'फेल'; अखेर रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Rohit Sharma Big decision to withdraw from Mumbai next Ranji match with Yashasvi Jaiswal for Champions Trophy Preparations | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी टीम इंडियात 'फ्लॉप', मग मुंबई संघात 'फेल'; अखेर रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय

Rohit Sharma Big Decision, Ranji Trophy : गेल्या काही महिन्यांपासून रोहित धावांसाठी धडपडताना दिसत होता ...

शार्दुल ठाकूरचा शतकी धमाका, पत्नी मिताली झाली फिदा! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली... - Marathi News | Shardul Thakur scores century in Ranji Trophy match Mumbai vs Jammu Kashmir his wife Mittali Parulkar shares special Instagram story for Love | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शार्दुलचा शतकी धमाका, बायको झाली फिदा! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली...

Shardul Thakur wife Instagram Stroy, Ranji Trophy : शार्दुलने पहिल्या डावात अर्धशतक तर दुसऱ्या डावात शतक झळकावले ...

रणजी ट्रॉफी : मुंबईचा अडीच दिवसांत पराभव; रोहित, अय्यरसह ६ स्टार खेळाडूंचा होता समावेश - Marathi News | Ranji Trophy 2025 Mumbai team lost in just two and half days which included Rohit Sharma Shreyas Iyer Shivam Dube Yashasvi Jaiswal Ajinkya Rahane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी ट्रॉफी : मुंबईचा अडीच दिवसांत पराभव; रोहित, अय्यरसह ६ स्टार खेळाडूंचा होता समावेश

​​​​​​​​​​​​​​तब्बल १० वर्षांनी जम्मू-काश्मीरने रणजीमध्ये मुंबईला घरच्या मैदानावर नमवलं ...

‘सायन पुलाचे काम लवकर पूर्ण करा’ - Marathi News | Complete the work of Sion Bridge soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘सायन पुलाचे काम लवकर पूर्ण करा’

मुंबईकरांऐवजी सरकार मूठभर श्रीमंतांसाठीच काम करत आहे, अशी टीका खा. गायकवाड यांनी केली. ...

MHADA Lottery 2025: म्हाडाच्या घरांची ५ फेब्रुवारीला लॉटरी; निकाल तत्काळ मोबाइलवर एसएमएसद्वारे दिसणार - Marathi News | MHADA Lottery 2025:lottery on February 5 Results will be visible immediately on mobile via SMS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MHADA Lottery 2025: म्हाडाच्या घरांची ५ फेब्रुवारीला लॉटरी; निकाल तत्काळ मोबाइलवर एसएमएसद्वारे दिसणार

या लॉटरीसाठी सुमारे २४,९११ अर्ज अनामत रकमेसह आले आहेत. ...

पाकिस्तानी लष्करातला डॉक्टर ते दहशतवादी; तहव्वूर राणाने २६/११ हल्ल्यासाठी अशी केली होती मदत - Marathi News | Who is Tahawwur Rana and what was his role in the Mumbai attacks | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी लष्करातला डॉक्टर ते दहशतवादी; तहव्वूर राणाने २६/११ हल्ल्यासाठी अशी केली होती मदत

Tahawwur Rana Extradiction: मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्यातील आरोपी दहशतवादी तहव्वूर हूसैन याला भारताच्या हवाली करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निकाल दिला आहे. ...

ST Bus Ticket Price: एसटी प्रवास महाग; पुणे, मुंबईसह कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य मार्गावरचे नवे दर किती.. जाणून घ्या  - Marathi News | ST travel is expensive What are the new fares on other routes in Pune, Mumbai and Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एसटी प्रवास महाग; पुणे, मुंबईसह कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य मार्गावरचे नवे दर किती.. जाणून घ्या 

ST Bus New Ticket Rates: एसटीची शुक्रवारी मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू ...