मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
रविवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बेस्ट बस चालक निष्काळजीपणे सुसाट जात असताना त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीस्वारासह दोन कारना धडक देत बस पुढे गेली. या ...
अजूनही सलूनचालकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्याकडे कर्जाच्या हप्त्यासाठी तगादा लावला जात आहे. त्यामुळे मुलाची सोनसाखळी विकून कर्ज फेडावे लागले, अशी खंत एका सलूनचालकाने व्यक्त केली. ...
बॉडी बॅगनंतर आता मास्कची खरेदीही दामदुप्पट किमतीत केल्याच्या आरोप होत आहे. त्यामुळे मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणाच्या कारभारावर विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थिती करीत चौकशीची मागणी केली आहे. ...
या ठिकाणी आतापर्यंत दाखल झालेल्या १२६१ कोरोना रुग्णांपैकी ७५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आजमितीस येथे सुमारे ४00 कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याची माहिती नेस्को कोविड सेंटरच्या अधिष्ठाता डॉ. नीलिमा आंद्राडे यांनी ‘लोकमत’ला दिली. ...
पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी तुंबले. त्यामुळे ठेकेदारांनी नाल्यांची सफाई नव्हे तर हातसफाई केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. याप्रकरणी श्वेतप्ाित्रका काढण्याची मागणी भाजपने केली आहे. ...