मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
प्रत्येक पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडतात. मात्र यावर्षी मुंबईत सुरू असलेल्या कोरोना या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेची संपूर्ण यंत्रणा गेल्या चार महिन्यांपासून व्यस्त असल्याने पावसाळापूर्व कामे रखडली. ...
मुंबईत १८५६ प्रकल्प प्रस्तावित असून त्यापैकी १०७१ प्रकल्पांचे काम सुरू झाले आहे. ५४१ प्रकल्प पूर्ण झाले असून ३७० योजना विविध कारणांनी रखडल्या आहेत. ...
जून महिना संपूर्ण कोरडा गेल्यामुळे पाण्याबाबत काळजी वाढली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये गेल्या आठवड्यात केवळ सात टक्के जलसाठा शिल्लक होता. मात्र जुलै महिन्याच्या दुसºया आठवड्यात पावसाने तलाव क्षेत्रात जोर धरला आहे. ...
दिलेल्या तक्रारीनुसार, ७ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास कार्यालयात असताना, पेटीएम केवायसी समाप्त होत असल्याने ग्राहक सेवा क्रमांकाशी संपर्क साधण्याचा संदेश प्राप्त झाला होता. ...
बईत गुरुवारी १ हजार २६८ रुग्ण, तर ६८ मृत्यूंची नोंद झाली. शहर उपनगरात कोरोना बाधितांची संख्या ८९ हजार १२४ झाली आहे. तर बळींचा आकडा ५ हजार १३२ झाला आहे. अन्य कारणांमुळे आतापर्यंत १२ मृत्यू झाले आहेत. ...
येस बँकेचे राणा कपूर आणि त्यांच्या दोन मुलींची डमी कंपनी अर्बन बँक व्हेन्चर्स या घोटाळ्यांमधून ६०० कोटी रुपये मिळाले होते, याची ईडी चौकशी करीत आहे. ...