लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईत कोरोना आटोक्यात आल्याचा दावा चुकीचा, भाजपा आमदाराचं पत्र  - Marathi News | BJP MLA's letter claiming that Corona was detained in Mumbai is wrong | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत कोरोना आटोक्यात आल्याचा दावा चुकीचा, भाजपा आमदाराचं पत्र 

मुंबईत दि, 15 जुलै पर्यंत 4,08,320  कोरोना चाचण्या केल्या आहेत, याचा अर्थ असा आहे की दि,22 मार्चपासून आम्ही दररोज सरासरी 3550 परीक्षा घेतल्या आहेत. ...

मुंबईला १५५ मिलीमीटर पावसाने झोडपले; तुरळक ठिकाणी कोसळधारेची नोंद - Marathi News | Mumbai received 155 mm of rain; Record of landslides in rare places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला १५५ मिलीमीटर पावसाने झोडपले; तुरळक ठिकाणी कोसळधारेची नोंद

मुसळधार पावसाची नोंद होत असतानाच १७ ठिकाणी झाडे कोसळली. १३ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. ...

भानुशाली दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख तर जखमींना ५० हजार - Marathi News | Rs 4 lakh each to the families of the victims of Bhanushali building accident at Fort and Rs 50,000 to the injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भानुशाली दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख तर जखमींना ५० हजार

इमारतीचे काम पुर्ण होईपर्यंत गृहनिर्माणमंत्री यांच्याशी चर्चा करुन रहिवाशांची निवाऱ्याची व्यवस्था करण्याची ग्वाही दिली आहे.  ...

Corona virus : पुणेकरांनो सावधान.! गेल्या काही दिवसांत पुण्यात मुंबईपेक्षा अधिक कोरोनाबाधित - Marathi News | Corona virus: Caution! Pune has seen an increase in the number of corona victims than Mumbai In the last some days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणेकरांनो सावधान.! गेल्या काही दिवसांत पुण्यात मुंबईपेक्षा अधिक कोरोनाबाधित

लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी,रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली होती.. ...

येत्या सोमवारपासून नवा ग्राहक संरक्षण कायदा अंमलात येणार - Marathi News | The new Consumer Protection Act will come into force from next Monday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येत्या सोमवारपासून नवा ग्राहक संरक्षण कायदा अंमलात येणार

केंद्र सरकारने अधीसूचना १५ जुलै रोजी जारी केली आहे. ...

फोर्ट येथील भानुशाली दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील मृतांचा आकडा १० - Marathi News | The death toll in the Bhanushali accident building at Fort is 10 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फोर्ट येथील भानुशाली दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील मृतांचा आकडा १०

फोर्ट येथील भानुशाली या दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील मृतांचा आकडा शुक्रवारी सायंकाळी १० झाला आहे. ...

मुंबईतील घरांच्या किमतीत सुरू आहे दिवसेंदिवस घसरण; ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी विविध सवलती - Marathi News | Mumbai house prices continue to fall day by day; Various discounts to attract customers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील घरांच्या किमतीत सुरू आहे दिवसेंदिवस घसरण; ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी विविध सवलती

जानेवारी ते जून या पहिल्या सहामाहीत मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्रात झालेल्या उलाढालीचा अहवाल नाईट फ्रॅक या जागतिक दर्जाच्या सल्लागार संस्थेने गुरुवारी प्रसिद्ध केला आहे. ...

मुंबईतील धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, सात वर्षांत तीनशे लोकांचा बळी - Marathi News | On the issue of safety of dangerous buildings in Mumbai, three hundred people have been killed in seven years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, सात वर्षांत तीनशे लोकांचा बळी

दरवर्षी मुंबईत पावसाळ्याआधी पालिकेमार्फत मुंबईतील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांची यादी तयार करण्यात येते. ...