लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी, तक्रार दाखल - Marathi News | Shiv Sena leader Nitin Nandgaonkar receives death threats, complaint lodged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी, तक्रार दाखल

काही दिवसांपूर्वीच नितीन नांदगावकर यांनी पवईतील हिरानंदानी हॉस्पिटल येथे कोरोना रुग्णाला दिलेल्या अवाजवी बिलाविरोधात आंदोलन केले होते.   ...

वरवरा राव यांच्या प्रकृतीचा अहवाल द्या; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारसह एनआयएला निर्देश - Marathi News | Report the nature of Varvara Rao; High Court directs NIA along with state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरवरा राव यांच्या प्रकृतीचा अहवाल द्या; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारसह एनआयएला निर्देश

राव यांची प्रकृती खालावली असून ते मृत्युशय्येवर आहेत, असे राव यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. ...

CoronaVirus News: मुंबई सावरतेय! रुग्ण दुपटीचा दर ५७ दिवसांवर - Marathi News | CoronaVirus News: Mumbai is recovering! Patient doubling rate at 57 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: मुंबई सावरतेय! रुग्ण दुपटीचा दर ५७ दिवसांवर

मुंबईत सध्या २३,७२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत सोमवारी १०३५ रुग्णांची तर ४१ मृत्यूंची नोंद झाली. ...

CoronaVirus News: राज्यात चार महिन्यांत तब्बल १२ हजारांहून अधिक बळी; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.९२ टक्के - Marathi News | More than 12,000 victims in four months in the state; The patient recovery rate is 54.92 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यात चार महिन्यांत तब्बल १२ हजारांहून अधिक बळी; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.९२ टक्के

आतापर्यंत सात लाखांहून अधिक रुग्ण कोविडमुक्त झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली. ...

CoronaVirus News: मुंबईतील कोरोना लढ्याचे जागतिक पातळीवर कौतुक-  उद्धव ठाकरे - Marathi News | CM Uddhav Thackeray's global appreciation for the Corona fight in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: मुंबईतील कोरोना लढ्याचे जागतिक पातळीवर कौतुक-  उद्धव ठाकरे

दुसरी लाट परतविण्यासाठी सतर्क रहा ...

राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली सत्राचे आयोजन करा; सत्यशोधन समितीची मागणी - Marathi News | Conduct a session chaired by the Governor; Demand of Satyashodhan Samiti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली सत्राचे आयोजन करा; सत्यशोधन समितीची मागणी

कुलगुरूंविरोधात अविश्वासाचा ठराव ...

ग्राहकांअभावी फूल मार्केटकडे विक्रेत्यांची पाठ; कोरोनाचा मोठा आर्थिक फटका - Marathi News | Sellers back to flower market for lack of customers; Corona's big financial blow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्राहकांअभावी फूल मार्केटकडे विक्रेत्यांची पाठ; कोरोनाचा मोठा आर्थिक फटका

दररोजची ८० लाखांची उलाढाल ठप्प ...

डोळ्यांतील रेटिना कोरोनाचा धोका करणार कमी; गंभीर आजारांची सूचना - Marathi News | Will reduce the risk of retinal corona in the eye; Notice of serious illness | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डोळ्यांतील रेटिना कोरोनाचा धोका करणार कमी; गंभीर आजारांची सूचना

केअर सेंटरवर रुग्णांची चाचणी ...